लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित - Marathi News | fraud ashok kharat bank account sealed assets worth 1500 crore under scrutiny investigation focused on finding source of funds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरातचे बँक खाते सील, १,५०० कोटींच्या संपत्तीवर नजर; निधीचा स्रोत शोधण्यावर तपास केंद्रित

विशेष तपास पथकाने खरात व त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, प्लॉट, फ्लॅट, व्यावसायिक जागा, वाहने अशा सर्व मालमत्तेची माहिती मागवली आहे. ...

प्रियकराने केली केसांची स्तुती; प्रेयसीने थेट मैत्रिणीचे केस कापले, व्हिडिओही काढला - Marathi News | boyfriend praised her hair girlfriend directly cut her friend hair also made a video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराने केली केसांची स्तुती; प्रेयसीने थेट मैत्रिणीचे केस कापले, व्हिडिओही काढला

काही काळापूर्वी पीडितेची ओळख आरोपी व तिच्या मित्राशी झाली होती. ...

​पोलीस प्रियकराच्या मदतीने कॉन्स्टेबल मुलीनेच केली पित्याची हत्या; ​३ वर्षांनी घटना उघड - Marathi News | In Chandrapur, Police constable daughter kills father with help of boyfriend; Incident revealed after 3 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :​पोलीस प्रियकराच्या मदतीने कॉन्स्टेबल मुलीनेच केली पित्याची हत्या; ​३ वर्षांनी घटना उघड

विधी संघर्षग्रस्त बालकांसह चौघांना अटक, या संबंधाला वडिलांचा तीव्र विरोध होता. त्यावरून घरात वारंवार वाद होत असत. या विरोधाचा काटा काढण्यासाठी आर्या आणि आशिष यांनी जयंत बाल्लावार यांना विष देऊन ठार मारण्याचा कट रचला. ...

Mumbai Shocking: प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Mumbai: 20-Year-Old Woman Hair Chopped Off by Friends in Versova Over Suspected Affair; Case Filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रियकराशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, घरात घुसून तरुणीचे केस कापले; तीन मुलींविरुद्ध गुन्हा दाखल

Mumbai Versova Crime News: मुंबईतील वर्सोवा परिसरात एका २० वर्षीय तरुणीचे केस कापून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

शासकीय जमिनींच्या गैरव्यवहाराबाबत कायमचे बडतर्फ करा; मुंढवा प्रकरणानंतर खारगे समितीची शिफारस - Marathi News | pune crime permanently dismiss those involved in government land misappropriation; Kharge Committee recommends after Mundhwa case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय जमिनींच्या गैरव्यवहाराबाबत कायमचे बडतर्फ करा

- समितीचा अहवाल विधिमंडळात सादर केला. या अहवालात अशा प्रकारचे गैरव्यवहार टाळण्यासाठी विविध सूचना केल्या आहेत. ...

धक्कादायक! शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेकडे केली शरीर सुखाची मागणी; पाठवले अश्लील मेसेज - Marathi News | crime news School trustee's son demands physical pleasure from teacher sends obscene messages | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :धक्कादायक! शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेकडे केली शरीर सुखाची मागणी; पाठवले अश्लील मेसेज

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवला असल्याची धक्कादायक घटना समोर आली. ...

Pune Crime: पळसदेवमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी, इंदापूर पोलिसात गुन्हा - Marathi News | pune crime attacked by coyote in Palasdev; Youth seriously injured, case registered with Indapur police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: पळसदेवमध्ये कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी, इंदापूर पोलिसात गुन्हा

जेसीबी कामाच्या वादातून रात्री उशिरा मारहाण; आरोपी फरार ...

'एक व्हिडीओ कॉल अन् २३ लाख गेले!'; निवृत्त बँक अधिकाऱ्याला 'डिजिटल अरेस्ट' करून लुटले - Marathi News | Beed Cyber Crime: Retired SBI Cashier from Parali Robbed of ₹23 Lakh in 'Digital Arrest' Scam | Latest beed News at Lokmat.com

बीड :'एक व्हिडीओ कॉल अन् २३ लाख गेले!'; निवृत्त बँक अधिकाऱ्याला 'डिजिटल अरेस्ट' करून लुटले

मनी लाँड्रिंगची बनावट नोटीस पाठवून पेन्शनरला लुटले; लेक सतर्क निघाल्याने उघड झाला २३ लाखांचा गंडा ...