लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट - Marathi News | The mastermind behind the robbery of Rs 1 crore from a doctor's house in Kavathe Mahankal by pretending to be an Income Tax Department official was arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ...

"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार ! - Marathi News | "Whose slippers are you wearing?" As soon as the mother asked about the changed slippers, the mentally ill girl recounted the horror of the abuse she had suffered! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !

Chandrapur : गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन एका १९ वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना ...

बस स्टँडवर १२ वर्षाच्या मुलीसमोरच पतीने पत्नीला कायमचं संपवलं; लोकांमध्ये पसरली दहशत - Marathi News | In karnataka bengaluru Husband kills wife in front of 12-year-old girl at bus stand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस स्टँडवर १२ वर्षाच्या मुलीसमोरच पतीने पत्नीला कायमचं संपवलं; लोकांमध्ये पसरली दहशत

रेखाचे परपुरुषाशी संबंध आहेत असा आरोप लोहिताश्वचा होता. त्यातूनच सोमवारी सकाळी बसची वाट पाहत स्टँडवर उभ्या असणाऱ्या रेखावर त्याने चाकू हल्ला केला ...

कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले - Marathi News | The maternal uncle formed a love bond with his daughter-in-law, and killed the nephew who was an obstacle. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित - Marathi News | Student stripped naked and beaten with slippers in IIT college hostel Case registered against 3 students, warden suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित

तामिळनाडूतील मदुराई येथील एका आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहातून रॅगिंगची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही वरिष्ठ विद्यार्थी एका ज्युनियर विद्यार्थ्याला जबरदस्तीने कपडे काढून टाकत आहेत आणि त्याला चप्पलने मारहाण करत आहेत. ...

आंदेकर कुटुंबाची नाना पेठेत मोठी दहशत; व्यापाऱ्यांना धमकावून १२ वर्षांत उकळली २० कोटींची खंडणी - Marathi News | Andekar family terrorizes Nana Peth; extorts Rs 20 crore in 12 years by threatening traders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर कुटुंबाची नाना पेठेत मोठी दहशत; व्यापाऱ्यांना धमकावून १२ वर्षांत उकळली २० कोटींची खंडणी

व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठी जागा देण्याच्या नावाखाली प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळली, या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी कर्जबाजारी झाले ...

'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या - Marathi News | Lessons on making fake notes from 'ChatGPT'; Made Rs 500 notes and used them in the market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या

Fake Notes News: सगळीकडे सध्या एआयचा बोलबाला आहे. नव्या गोष्टी शिकण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता खूप फायद्याची आहे, पण त्याचा चुकीचा उपयोगही होतच आहे. एक घटना समोर आलीये ज्यात चॅटजीपीटीच्या मदतीने बनावट नोटा तयार केल्या गेल्या.  ...

Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन - Marathi News | An agricultural officer ended his life due to illness | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन

सोमवारी दुपारी सुटी असल्याने मूळ गावी आले होते ...