लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

आंदेकर कुटुंबाची नाना पेठेत मोठी दहशत; व्यापाऱ्यांना धमकावून १२ वर्षांत उकळली २० कोटींची खंडणी - Marathi News | Andekar family terrorizes Nana Peth; extorts Rs 20 crore in 12 years by threatening traders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर कुटुंबाची नाना पेठेत मोठी दहशत; व्यापाऱ्यांना धमकावून १२ वर्षांत उकळली २० कोटींची खंडणी

व्यापाऱ्यांकडून व्यवसायासाठी जागा देण्याच्या नावाखाली प्रोटेक्शन मनी म्हणून खंडणी उकळली, या प्रकारामुळे मासे विक्रेते व व्यापारी कर्जबाजारी झाले ...

'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या - Marathi News | Lessons on making fake notes from 'ChatGPT'; Made Rs 500 notes and used them in the market | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या

Fake Notes News: सगळीकडे सध्या एआयचा बोलबाला आहे. नव्या गोष्टी शिकण्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता खूप फायद्याची आहे, पण त्याचा चुकीचा उपयोगही होतच आहे. एक घटना समोर आलीये ज्यात चॅटजीपीटीच्या मदतीने बनावट नोटा तयार केल्या गेल्या.  ...

Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन - Marathi News | An agricultural officer ended his life due to illness | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आजाराला कंटाळून कृषी अधिकाऱ्याने संपविले जीवन

सोमवारी दुपारी सुटी असल्याने मूळ गावी आले होते ...

Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं?  - Marathi News | Ghaziabad: Thief opens fire; women cops respond all guns blazing - encounter ends in drama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 

Ghaziabad Encounter News In Marathi: गाझियाबादमध्ये सोमवारी रात्री एका महिला पोलीस अधिकाऱ्याने तिच्या टीमसह एका सराईत दरोडेखोराला अटक केली. ...

दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई - Marathi News | Thrilling encounter at midnight on Delhi streets, STR takes major action against Maya gang leader | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई

Delhi encounter: दिल्लीतील रस्त्यावर सोमवारी मध्यरात्री गँगस्टर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. माया गँगचा म्होरक्याला पकडण्यात पोलिसांना यश आले.   ...

निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार! - Marathi News | Similar case to Nimisha Priya; Abdul Rahim, who has been in Saudi Arabia's prison for 19 years, will be released! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!

अब्दुल रहीम यांना २००६मध्ये एका अपघाती हत्येच्या प्रकरणात सौदीच्या कोर्टाने दोषी ठरवले होते. काय होते हे प्रकरण? ...

Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक! - Marathi News | Mumbai: Andheri Police arrested four serial offenders for major robbery at mobile and branded watch shop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!

या महिन्याच्या सुरुवातीला अंधेरी पूर्वेतील एका मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात झालेल्या मोठ्या दरोड्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना अटक केली. ...

इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं? - Marathi News | Sister-in-law ran away with brother-in-law; She also took 1 lakh cash and 2 lakhs worth of jewellery with her; What happened next? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?

भावोजी आणि मेहुणीचं नातं तसं गंमतीशीर आणि भावनिक मानलं जातं. मात्र, या नात्यालाच काही लोक कलंक लावतात. ...