लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित - Marathi News | Son jailed, shocked father ends life, something happened during funeral, 7 policemen suspended | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलाला तुरुंगवास, दु:खी वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित

Uttar Pradesh Crime News: मुलाला तुरुंगवास झाल्याने धक्का बसलेल्या वडिलांनी जीवन संपवल्याची घटना उत्तर प्रदेशमधील ललितपूर येथे घडली आहे. ...

Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Mumbai police have registered an FIR against Nusli Wadia and six family members over a 30-year-old dispute with Ferani Hotels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Nusli Wadia News: मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली नेव्हिल वाडिया, त्यांची पत्नी मॉरीन, दोन मुले आणि इतरांविरुद्ध बांगूर नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल! - Marathi News | Chutney rice every day... Husband asked for chicken; When wife refused, he took extreme measures! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!

लक्ष्मीनारायण नावाच्या २५ वर्षीय तरुणाने पत्नीने चिकन बनवले नाही म्हणून टोकाचे पाऊल उचलले आहे. ...

डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला! - Marathi News | Wife was stabbed 45 times in front of her eyes, yet how could the husband remain silent? Police became suspicious; A big twist emerged during the investigation! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटनेचा बनाव लुटमारीचा, पण कारण वेगळेच! पोलिसांनी तपास करताच समोर आला मोठा ट्विस्ट

एका महिलेवर तब्बल ४० ते ४५ वेळा चाकूने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. सुरुवातीला ही घटना लुटमारीच्या उद्देशाने झाल्याचे भासवण्यात आले. ...

संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात - Marathi News | Outrageous and heartbreaking! First a stone was put in the mouth, then a 15-day-old baby was thrown into the forest by a fevicik. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात

New born baby throw in forest: एका १५ दिवसांच्या नवजात बाळाला जंगलात फेकण्यात आले. गुरे चारणाऱ्यांना हे बाळ दिसलं. ते ज्या अवस्थेत होतं ते बघून त्यांच्या काळीज पिळवटलं.  ...

गोळीबारात दोन ठार; दोघे जखमी, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील घटना - Marathi News | Two killed; two injured in firing incident at Bhandegaon in Hingoli taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गोळीबारात दोन ठार; दोघे जखमी, हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील घटना

यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या सुभाष कुरवाडे व बालाजी जगताप यांनाही गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. ...

हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव - Marathi News | In Khamgaon, Buldhana, a lover killed his girlfriend and then took his own life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

खामगाव येथील चिखली बायपासवरील घटना, दुहेरी हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती ...

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार; दोघांचाही हॉटेलात मृत्यू - Marathi News | Boyfriend kills girlfriend and end life in hotel in Khamgaon Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीवर हल्ला, नंतर स्वतःवर वार; दोघांचाही हॉटेलात मृत्यू

खामगाव येथील चिखली बायपासवरील हॉटेलात हत्येचा थरार ...