Janhvi Kukreja Murder Case: मुंबईतील गाजलेल्या जान्हवी कुकरेजा हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. १ जानेवारी २०२१ च्या पहाटे खारमधील पार्टीत झालेल्या या निर्घृण हत्येप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आरोपी श्री जोगधनकर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्ष ...