लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मुंबईतून मुलं बेपत्ता झाल्याची 'ती' माहिती चुकीची, अफवा पसरवणाऱ्यांवर मुंबई पोलीस करणार कारवाई - Marathi News | children going missing from Mumbai is false Mumbai Police will take action against those spreading rumors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतून मुलं बेपत्ता झाल्याची 'ती' माहिती चुकीची, अफवा पसरवणाऱ्यांवर मुंबई पोलीस करणार कारवाई

मुंबईत ७ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून गेल्या ३६ तासांमध्ये १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती आज सकाळपासून काही समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध केली गेली. ...

इंजेक्शन, विष की २० कोटींची प्रॉपर्टी? साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | Injection, poison or property worth 20 crores? Sadhvi Prem Baisa's death remains a mystery; Police investigation underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंजेक्शन, विष की २० कोटींची प्रॉपर्टी? साध्वी प्रेम बाईसा यांच्या मृत्यूचे गूढ कायम; पोलिसांचा तपास सुरू

घटनेला पाच दिवस उलटून गेले तरी जोधपूर पोलिसांना मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात यश आलेले नाही. ...

उपाशी ठेवलं, दिवसाला फक्त ३ चमचे पाणी; डॉक्टरची कोट्यवधींची संपत्ती हडपण्यासाठी कट - Marathi News | jabalpur elderly lady doctor rescue property conspiracy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपाशी ठेवलं, दिवसाला फक्त ३ चमचे पाणी; डॉक्टरची कोट्यवधींची संपत्ती हडपण्यासाठी कट

आयुष्यभर लोकांचा जीव वाचवणाऱ्या ८१ वर्षीय डॉक्टर हेमलता श्रीवास्तव यांची त्यांच्याच घरातून अत्यंत दयनीय अवस्थेत सुटका करण्यात आली. ...

दारूला कधीही स्पर्श न करणाऱ्या कीर्तनकारावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई? पोलीस आयुक्तांसमोरच मांडली व्यथा - Marathi News | Action taken against a Kirtankara who never touches alcohol for drunk driving? Grief expressed before the Police Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूला कधीही स्पर्श न करणाऱ्या कीर्तनकारावर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई? पोलीस आयुक्तांसमोरच मांडली व्यथा

मी दारू पितो, असे कोणी सांगितले तर कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. पण पोलिसांनी चुकीची कारवाई करू नये ...

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा; पोलिसांची चार्जशीट सादर, फक्त शीतल तेजवानी आरोपी - Marathi News | Relief for Parth Pawar in Mundhwa land scam case; Police submits charge sheet, only Sheetal Tejwani accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवारांना दिलासा; पोलिसांची चार्जशीट सादर, फक्त शीतल तेजवानी आरोपी

आर्थिक गुन्हे विभागाच्या दोषारोप पत्रामध्ये पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांचे नाव नाहीये, त्यामुळे दोघांनाही दिलासा मिळाला आहे ...

नांदेड हादरलं! जुळ्या मुलींपैकी एका मुलीची पाण्यात फेकून हत्येनंतर बाप आरामात घरी परतला - Marathi News | 'I don't know what I did!'; Father's bizarre claim after killing one of his twin daughters | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरलं! जुळ्या मुलींपैकी एका मुलीची पाण्यात फेकून हत्येनंतर बाप आरामात घरी परतला

'मी काय केलं मलाच माहीत नाही!'; मुलीची हत्या करून बापाचा अजब दावा ...

Mumbai Local: शाब्दिक चकमक ते थेट हाणामाऱ्या; लोकल प्रवास ठरतोय जीवघेणा - Marathi News | Mumbai Local: How Deadly Crowds and Squabbles are Claiming Lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाब्दिक चकमक ते थेट हाणामाऱ्या; लोकल प्रवास ठरतोय जीवघेणा

Mumbai Local Train Dispute: लोकलच्या अपुऱ्या फेऱ्या, वाढणारी गर्दी, त्यात ठरावीक वेळेत असलेली लोकल पकडण्याची घाई तसेच ट्रेनमध्ये उतरण्यासाठी आधीच दरवाजा अडवून उभे राहणारे प्रवासी, अशातच विविध कारणांमुळे होणारी शाब्दिक बाचाबाची थेट हाणामारीपर्यंत जाते ...

महसूल प्रशासनाच्या भूखंडावर कोणाच्या आशीर्वादाने बांधकाम ? सागवान वृक्षांची कत्तल करून इमारत उभारण्याचा धक्कादायक प्रकार - Marathi News | With whose blessings is construction being carried out on the revenue administration's land? A shocking case of building construction by cutting down teak trees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :महसूल प्रशासनाच्या भूखंडावर कोणाच्या आशीर्वादाने बांधकाम ? सागवान वृक्षांची कत्तल करून इमारत उभारण्याचा धक्कादायक प्रकार

Bhandara : महसूल प्रशासनाच्या भूखंडावर कोणाच्या आशीर्वादाने भवनाचे बांधकाम करण्यात आले, असा संतप्त सवाल उपस्थित होत असून चिखला खाण परिसरात सुमारे ५० ते ५५ मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल करून इमारत उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला? ...