लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Pune: ‘तुझे लग्न जमू देणार नाही, कुटुंबीयाचा खून करेल’, प्रियकराची धमकी, तरुणीचे लग्नही मोडले - Marathi News | 'I won't let you get married, I'll kill your family', boyfriend threatens, young woman's marriage also breaks up | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तुझे लग्न जमू देणार नाही, कुटुंबीयाचा खून करेल’, प्रियकराची धमकी, तरुणीचे लग्नही मोडले

तरुणीचे ज्याच्याशी लग्न ठरले होते, त्याला आरोपीने दोघांच्या प्रेमसंबंधाची छायाचित्रे पाठवली त्यामुळे नियोजित पतीने लग्न मोडले ...

Nanded: रात्री हळदीत नाचणारा पोलिस 'नवरदेव' लग्नाच्या मुहूर्तावर फरार; किनवटमध्ये खळबळ - Marathi News | Nanded: Policeman 'Groom' who danced in Haldi Ceremony at night absconds on the eve of the wedding; stir in Kinwat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: रात्री हळदीत नाचणारा पोलिस 'नवरदेव' लग्नाच्या मुहूर्तावर फरार; किनवटमध्ये खळबळ

नवरीकडील मंडळी हवालदिल झाली असून आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकात झाले. ...

Sangli Accident News: नशेत बेदरकारपणे मोटार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा, दोन चिमुकल्यांसह १५ जण जखमी - Marathi News | A case has been registered against a drunk driver who was driving recklessly in Sangli 15 people including two children were injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident News: नशेत बेदरकारपणे मोटार चालवणाऱ्या चालकावर गुन्हा, दोन चिमुकल्यांसह १५ जण जखमी

जमावाने केलेल्या हल्ल्यात चालक जखमी ...

लव्ह मॅरेजचा करुण अंत! बंद खोलीत आढळला दीपिकाचा मृतदेह; लग्नानंतर अवघ्या ९० दिवसांत पतीनेच संपवलं! - Marathi News | Tragic end to love marriage! Deepika's body found in a locked room; Husband killed her just 90 days after marriage! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लव्ह मॅरेजचा करुण अंत! बंद खोलीत आढळला दीपिकाचा मृतदेह; लग्नानंतर अवघ्या ९० दिवसांत पतीनेच संपवलं!

प्रेमविवाह करून सुखाचे स्वप्न पाहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेचा तिच्या पतीनेच घात केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात पत्नी झाली आंधळी; सहा मुलांच्या बापाचा काटा काढला! कशी पकडली गेली? - Marathi News | Wife blinded by love for her stepmother's husband; father of six children betrayed! How was she caught? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात पत्नी झाली आंधळी; सहा मुलांच्या बापाचा काटा काढला! कशी पकडली गेली?

नणंदेच्या नवऱ्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याने, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. ...

ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींचा पुतळा चोरीला! चोरट्यांनी कटरने कापून नेला ब्राँझचा पुतळा; भारतीयांमध्ये संताप - Marathi News | Mahatma Gandhi Statue Stolen in Melbourne Thieves Use Angle Grinder to Cut Bronze Icon in Rowville | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियात महात्मा गांधींचा पुतळा चोरीला! चोरट्यांनी कटरने कापून नेला ब्राँझचा पुतळा; भारतीयांमध्ये संताप

मेलबर्न शहरात महात्मा गांधींचा ब्राँझचा पुतळा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ...

Rohit Shetty : सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा - Marathi News | Rohit Shetty house firing case mumbai police investigation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिग्नल App अन् पुण्याचं कनेक्शन; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा

Rohit Shetty : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचचा तपास जसजसा पुढे सरकत आहे. ...

मुंबईच्या प्रेयसीचा गोरखपूरमध्ये भयानक शेवट; पत्नीच्या मदतीने पतीनेच केला खून; ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं, पण… - Marathi News | Mumbai Woman Murdered in Gorakhpur Husband Second Wife and Father in law Arrested for Chilling Crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईच्या प्रेयसीचा गोरखपूरमध्ये भयानक शेवट; पत्नीच्या मदतीने पतीनेच केला खून; ओळख लपवण्यासाठी टक्कल केलं, पण…

उत्तर प्रदेशात मुंबईतील एका महिलेची तिच्या पतीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. ...