लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

पती दुबईत, पत्नीचं गावातल्याच तरुणाशी सूत जुळलं; अडसर ठरणाऱ्या साऱ्याला दारू पाजून बागेत नेलं अन्... - Marathi News | Husband in Dubai, wife's affair with a young man from the village; father in iaw who was a hindrance, was taken to the garden with alcohol and murdered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती दुबईत, पत्नीचं गावातल्याच तरुणाशी सूत जुळलं; अडसर ठरणाऱ्या साऱ्याला दारू पाजून बागेत नेलं अन्...

सरायलखंसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयसिंगपूर येथील ५४ वर्षीय सुबच्चन राजभर यांचा मृतदेह १ फेब्रुवारी रोजी चोरपाखुर्द येथील एका बागेत आढळून आला. त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. ...

आईला घरी येते म्हणाली पण आढळला मृतदेह ! चेहऱ्यावर ॲसिड फेकून, शरीरावर चाकूचे भयानक वार - Marathi News | Mother told him to come home but found dead! Acid thrown on his face, horrific knife stabs on his body | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आईला घरी येते म्हणाली पण आढळला मृतदेह ! चेहऱ्यावर ॲसिड फेकून, शरीरावर चाकूचे भयानक वार

Gondia : मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या मार्गावरील बोंडराणी जंगलात महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही घटना मंगळवारी (दि.३) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. ...

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी ड्रग्ज माफियांच्या विळख्यात; स्थानिक यंत्रणांच्या डोळ्यादेखत बाजार - Marathi News | Vidarbha's cultural capital under the control of drug mafia; Market under the watchful eyes of local agencies | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भाची सांस्कृतिक राजधानी ड्रग्ज माफियांच्या विळख्यात; स्थानिक यंत्रणांच्या डोळ्यादेखत बाजार

Amravati : विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावतीत अमली पदार्थांच्या काळाबाजाराने पाळेमुळे घट्ट रोवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ...

शाळेत नेणाऱ्या गाडीचालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला अत्याचार! भोकरदन हादरले - Marathi News | Private School bus driver abused and raped the minor student, Bhokardan was shocked | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शाळेत नेणाऱ्या गाडीचालकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला अत्याचार! भोकरदन हादरले

पीडितेने आईजवळ फोडला हंबरडा, नराधमाला ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ...

सावधान! ऑनलाईन गेमिंगने घेतला आणखी एक बळी; १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Beware! Online gaming claims another victim; 14-year-old boy takes extreme step | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! ऑनलाईन गेमिंगने घेतला आणखी एक बळी; १४ वर्षांच्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईन गेमिंगच्या नादात अडकलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले. ...

सुडाचा थरार! आईच्या जुन्या प्रियकराला मुलानं १० वर्षांनंतर गाठलं अन् राक्षसी पद्धतीन संपवलं; भररस्त्यात...! थरकाप उडवणारी घटना - Marathi News | The thrill of revenge The son met his mother's old lover after 10 years and finished him off in a brutal way On the street A shocking incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुडाचा थरार! आईच्या जुन्या प्रियकराला मुलानं १० वर्षांनंतर गाठलं अन् राक्षसी पद्धतीन संपवलं; भररस्त्यात...! थरकाप उडवणारी घटना

पोलीस येईपर्यंत तो मृताच्या छातीवर पाय ठेवून उभा होता. दहा वर्षांपूर्वीच्या वैमनस्यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. इराया माथापती असे आरोपीचे नाव असल्याचे समजते... ...

"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं? - Marathi News | ghaziabad three minor sisters end life online gaming korean culture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"तुम्ही आम्हाला कोरियन कल्चरपासून..."; ३ बहि‍णींनी शेवटच्या 'नोट'मध्ये काय लिहिलं?

पोलीस तपासात एक खळबळजनक नोट सापडली असून त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होत आहे. ...

दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा! - Marathi News | Dabhad Murder Case: The killer of a 75-year-old woman is still at large, angry villagers march to Ardhapur tehsil! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

''आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला ...