लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

कळस गाठला! ५ मुलांच्या आईचं शेजाऱ्याशी सूत जुळलं; संशयाचा भूत मानगुटीवर बसताच पतीचा असा केला गेम! - Marathi News | The climax has been reached! The mother of 5 children has an affair with her neighbor; As soon as the ghost of suspicion settled on her neck, her husband played this game! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळस गाठला! ५ मुलांच्या आईचं शेजाऱ्याशी सूत जुळलं; संशयाचा भूत मानगुटीवर बसताच पतीचा असा केला गेम!

अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

वसईतील 'त्या' १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनी उलगडणार; उच्च न्यायालयाचा तपास CBI कडे सोपवण्याचा आदेश - Marathi News | The mystery of the death of 'that' 13-year-old student in Vasai will be solved after 15 years; High Court orders handing over the investigation to CBI | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील 'त्या' १३ वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे गूढ १५ वर्षांनी उलगडणार; उच्च न्यायालयाचा तपास CBI कडे सोपवण्याचा आदेश

ही मुलगी आठवीत  शिकत होती. २८ ऑगस्ट २०१० रोजी शाळेने तुंगारेश्वर डोंगरावर स्काउट्स अँड गाइड्स शिबिर आयोजित केले होते. तेथून ती बेपत्ता झाली होती. नंतर तिचा मृतदेह आढळला होता.   ...

भिगवण प्रकरणाला नवे वळण..! आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे; तरुणीच्या भावाची मागणी - Marathi News | Bhigwan Kidnapping Case New twist in the Bhigwan case We want our daughter in our custody; Demand of the girl's brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण प्रकरणाला नवे वळण..! आमची मुलगी आमच्या ताब्यात पाहिजे; तरुणीच्या भावाची मागणी

- संबंधित तरुणी स्वतः बारामती शहर पोलीस ठाणे येथे हजर झाली असून, तिने शपथपत्र देत अपहरणाचा आरोप फेटाळला आहे.   ...

Kolhapur Crime: बहिणीला औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, देवदेवस्की करणारा संशयित पसार - Marathi News | Woman raped on the pretext of giving medicine to her sister in Kolhapur, suspect who committed the crime flees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: बहिणीला औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, देवदेवस्की करणारा संशयित पसार

त्याच्या दर्शनासाठी नागरिक येत असतात ...

मुलीची हत्या करून प्रेत गादीत बांधलं, रिक्षातून घाटात विल्हेवाट लावताना आई-वडील जेरबंद - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Shocker: Girl’s Body Found Wrapped in Mattress; Step-parents Arrested in Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलीची हत्या करून प्रेत गादीत बांधलं, रिक्षातून घाटात विल्हेवाट लावताना आई-वडील जेरबंद

गादी संशयास्पद जड वाटल्याने रिक्षाचालकाने पोलिसांना कळवले, ज्यामुळे हा प्रकार उघड झाला. ...

Kolhapur Crime: रुबाबासाठी आणले पिस्तूल; कारवाईने उतरला रुबाब, रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश कारंडे अटकेत - Marathi News | Kolhapur police arrest a criminal with a record of being a guest of honor with a pistol he brought to show off his skills | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: रुबाबासाठी आणले पिस्तूल; कारवाईने उतरला रुबाब, रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश कारंडे अटकेत

पिस्तुलासह एक जिवंत काडतूस जप्त ...

Bhigwan Kidnap case: 'त्या' तरुणीने भावाच्याच मोबाईलवरून केला प्रियकराला कॉल, भिगवणमधील प्रकरणाची Inside Story  - Marathi News | Bhigwan Kidnap case: 'That' girl called her boyfriend from her brother's mobile, Inside Story of the Bhigwan case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' तरुणीने भावाच्याच मोबाईलवरून केला प्रियकराला कॉल, भिगवणमधील प्रकरणाची Inside Story 

Bhigwan Kidnap Latest Update: भिगवण प्रकरातील २१ वर्षीय तरुणीने पोलिसांना शपथपत्र दिले आहे. त्यामुळे दोन तरुणांनी अपहरण केल्याचे प्रकरण हा बनाव असल्याचे उघड झाले.  ...

धक्कादायक! सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यात आई-वडील व लहान भावाची हत्या - Marathi News | Madhya Pradesh Crime: Parents and brother murdered in despair over not getting a government job | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सरकारी नोकरी न मिळाल्याच्या नैराश्यात आई-वडील व लहान भावाची हत्या

Madhya Pradesh Crime: १२वीत टॉपर, सातत्याने प्रयत्न करुनही सरकारी नोकरी मिळाली नाही. ...