लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Mumbai Crime: 'ती' मागणी करताच संतापला, पत्नीला थेट लोकल रेल्वेसमोर ढकलले, जागीच मृत्यू; मुंबई हादरली    - Marathi News | Mumbai Crime: He got angry as soon as 'she' made the demand, pushed his wife directly in front of a local train, died on the spot; Mumbai was shocked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: 'ती' मागणी करताच संतापला, पत्नीला थेट लोकल रेल्वेसमोर ढकलले, जागीच मृत्यू; मुंबई हादरली   

Man pushes Wife in Front of Local Train: मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने मुंबई हादरली. एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून थेट पत्नीलाच धावत्या लोकल रेल्वेगाडीसमोर ढकलले.  ...

सुट्टी मागितली अन् मॅनेजर ओरडला; संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने बँकेतच झाडली गोळी! - Marathi News | Asked for leave and manager yelled; Angry security guard shoots in bank! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुट्टी मागितली अन् मॅनेजर ओरडला; संतापलेल्या सुरक्षा रक्षकाने बँकेतच झाडली गोळी!

बलराम नगर येथील 'पंजाब अँड सिंध बँके'त एका सुरक्षा रक्षकाने किरकोळ वादातून आपल्याच ब्रँच मॅनेजरची गोळी झाडून हत्या केली. ...

Gadchiroli Crime: फर्निचरचा वाद विकोपाला; डोळ्यात तिखट फेकून तरुणाची निर्घृण हत्या! - Marathi News | Gadchiroli Crime: Furniture dispute turns violent; Young man brutally murdered by throwing chili powder in his eyes! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :फर्निचरचा वाद विकोपाला; डोळ्यात तिखट फेकून तरुणाची निर्घृण हत्या!

गडचिरोली: फर्निचर देण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान एका तरुणाच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना १६ मार्च रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास शहरातील लांझेडा वॉर्डात घडली. ...

पुण्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच; पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या, सिंहगड रस्त्यावरील घटना! - Marathi News | Crime season continues in Pune; Youth murdered over past enmity, incident on Sinhagad Road! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुन्हेगारीचे सत्र सुरूच; पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या, सिंहगड रस्त्यावरील घटना!

​धायरी: शहरात कोयता गँग आणि सराईत गुन्हेगारांचा धुमाकूळ थांबण्याचे नाव घेत नाहीये. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे एका १९ वर्षीय तरुणाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ...

Shocking: मामीच्या प्रेमात वेडा झाला भाचा; लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काढला काटा! - Marathi News | Uttar Pradesh Crime: Man Murders Wife to Marry Aunt In Sambhal | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मामीच्या प्रेमात वेडा झाला भाचा; लग्नात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा काढला काटा!

Uttar Pradesh Sambhal Crime: उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली. आपल्या मामीशी लग्न करण्याच्या हट्टापायी एका व्यक्तीने आपल्या चार मुलांच्या डोळ्यांदेखत पत्नीची हत्या केली. ...

'पोर्टेबल' सोनोग्राफी मशीनमुळे राज्यभर अवैध गर्भपाताचा धंदा जोरात; यंत्रणा करतेय काय? - Marathi News | Illegal Abortion Rackets in Maharashtra Use Portable Sonography Machines; Call for GPS Tracking System | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'पोर्टेबल' सोनोग्राफी मशीनमुळे राज्यभर अवैध गर्भपाताचा धंदा जोरात; यंत्रणा करतेय काय?

मोबाईलप्रमाणे ऑनलाइन मिळतेय सोनोग्राफी मशीन! राज्यात अवैध गर्भलिंग निदानासाठी ब्लूटूथ तंत्रज्ञानाचा वापर; रॅकेटचा पर्दाफाश ...

अंधश्रद्धेचा प्रसार, सांगलीत पॉल दिनाकरनसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against six people including Paul Dinakaran in Sangli for spreading superstition | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंधश्रद्धेचा प्रसार, सांगलीत पॉल दिनाकरनसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सर्किट बेंचसमोर सुनावणी ...

Sangli: अग्निशमन अधिकाऱ्यावर सुपारी घेऊन खुनी हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न, आणखी दोघांना अटक  - Marathi News | Investigation reveals that a murderer attacked a fire officer with a betel nut, two more arrested in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अग्निशमन अधिकाऱ्यावर सुपारी घेऊन खुनी हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न, आणखी दोघांना अटक 

फर्मला काळ्या यादीत टाकल्यामुळे कृत्य ...