लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

मोकळ्या मैदानातील, महाविद्यालय, शाळांबाहेरील टवाळखोरांना बसणार पोलिसांच्या लाठीचे फटके - Marathi News | Rioters in open fields, colleges, and outside schools will face police baton charges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोकळ्या मैदानातील, महाविद्यालय, शाळांबाहेरील टवाळखोरांना बसणार पोलिसांच्या लाठीचे फटके

पाच अधिकारी, ३० अंमलदारांचे विशेष पथक गस्त घालणार : पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांचे आदेश; ...

'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | 'I'll leave you', a waiting young man was robbed by a rickshaw driver, shocking incident at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी तुम्हाला सोडतो', वाट पाहणाऱ्या तरुणाला रिक्षाचालकाने लुटले, पुणे रेल्वे स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

रिक्षा चालकासह अन्य दोघांनी तरुणाला हत्याराचा धाक दाखवून मोबाइल, अंगठी, सोन्याची बाळी असा २८ हजार ७०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला ...

पीडित महिलांचे राजकारणासाठी भांडवल, रूपाली चाकणकर यांची टीका - Marathi News | Victims of violence are capital for politics Rupali Chakankar criticizes | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पीडित महिलांचे राजकारणासाठी भांडवल, रूपाली चाकणकर यांची टीका

हनी ट्रॅपबद्दल कोणत्याही तक्रारी नाहीत ...

Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक - Marathi News | Young man kidnapped and beaten by criminals in a tavern over anger over chatting with his wife on mobile in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पत्नीशी चॅटिंग; तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण, सहा जणांना अटक

आठवड्यापूर्वी तुरुंगातून सुटलेल्या गुन्हेगाराकडून प्रकार  ...

"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन - Marathi News | Wife's Lover threatens him, husband dies under mysterious circumstances in Banda UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन

मृत युवक त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. मात्र पत्नी प्रियकरासोबत राहत होती. एकेदिवशी पत्नीच्या प्रियकराने पतीला फोन करून धमकी दिली. ...

ऑनलाइन गेमचा नाद, पैशांसाठी आईची हत्या; सावत्र मुलासह पित्याला अटक, परस्पर अंत्यविधी केला - Marathi News | mother murdered for money over online game father arrested along with stepson held mutual funeral | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ऑनलाइन गेमचा नाद, पैशांसाठी आईची हत्या; सावत्र मुलासह पित्याला अटक, परस्पर अंत्यविधी केला

आशिया खुसरू असे महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी पतीसह सावत्र मुलाला अटक केली.  ...

धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण! - Marathi News | Shocking! Girls sexually abused by the manager at a residential sports academy in Jalna! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धक्कादायक! जालन्यात निवासी क्रीडा संस्थेत व्यवस्थापकाकडूनच मुलींचे लैंगिक शोषण!

सीसीटीव्ही नसलेल्या भागात नेऊन मुलींचे शोषण; जालन्यात क्रीडा प्रबोधिनीचा व्यवस्थापक अटकेत, पीडित मुलींच्या तक्रारीनंतर प्रकरण समोर ...

कला केंद्रातील गोळीबार प्रकरण: अटकेत असलेल्या चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत - Marathi News | pune news art Center shooting case: Four arrested accused sent to judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कला केंद्रातील गोळीबार प्रकरण: अटकेत असलेल्या चौघा आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत

आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांच्यासह गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि रघुनाथ आव्हाड या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. ...