लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल - Marathi News | Was 'that' woman brought there to trap Pranjal Khewalkar? Khewalkar's lawyers questioned in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल

पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? ...

Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती - Marathi News | Pune Rave Party: Rave party was to be held again in 'that' room; Police get new information from investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती

Pune Rave Party Latest Update: पुण्यातील खराडीमध्ये पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, नवीन माहिती समोर आली आहे.  ...

"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र - Marathi News | "I will not forgive, blood will be avenged with blood..."; Is it now impossible to avoid Nimisha Priya's hanging? Letter surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य?

Nimisha Priya : निमिषाने हत्या केलेल्या तलाल अब्दो महदीच्या भावाने येमेनच्या अटर्नी जनरल यांना अधिकृतपणे एक पत्र लिहिलं आहे. ...

Sangli: विटा परिसरात नशेच्या इंजेक्शनची तस्करी, चौघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Drug injection smuggling in Vita area Sangli four arrested Goods worth 10 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विटा परिसरात नशेच्या इंजेक्शनची तस्करी, चौघांना अटक; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

कडेगाव पोलिसांची कारवाई, तपास करून प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज ...

Sangli Crime: तासगावमध्ये व्यसनाधीन मुलाकडून वडिलांचा खून - Marathi News | Father murdered by addicted son in Tasgaon Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: तासगावमध्ये व्यसनाधीन मुलाकडून वडिलांचा खून

पोलिसांनी मुलास ताब्यात घेतले ...

माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या - Marathi News | Honor killing of a Dalit engineer in Tamil Nadu girl brother attacked him with a sickle in public | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या

तमिळनाडूमध्ये दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम केल्यामुळे एका इंजिनिअर तरुणाची हत्या करण्यात आली. ...

कावड यात्रेत निघालेल्या पतीला रस्त्यात गाठलं अन् जिवंत जाळलं; पत्नीने प्रियकरासह मिळून हादरवणारं कृत्य - Marathi News | UP Crime Baghpat husband was killed by his wife and her lover Family alleges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कावड यात्रेत निघालेल्या पतीला रस्त्यात गाठलं अन् जिवंत जाळलं; पत्नीने प्रियकरासह मिळून हादरवणारं कृत्य

उत्तर प्रदेशात प्रेमप्रकरणातून पत्नीने पतीला जिवंत जाळून संपवलं. ...

डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण - Marathi News | Controversial statement about Dimple Yadav; Maulana Sajid Rashidi beaten up in news studio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्याबद्दल मौलाना साजिद रशीदी यांनी वादग्रस्त विधान केले होते.  ...