लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश - Marathi News | Greater Noida Dowry Case: woman named Nikki was burnt to death, case of dowry harassment and domestic violence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

या वादावर बऱ्याचदा पंचायतीसमोर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या सासरचे सुधारले नाहीत असा आरोप कुटुंबाने केला. ...

Pune Crime : मदतीचा बहाना करत एटीएम कार्ड बदलून ८० हजारांची केली फसवणूक - Marathi News | Pune Crime: Fraud of 80 thousand by changing ATM card under the pretext of helping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मदतीचा बहाना करत एटीएम कार्ड बदलून ८० हजारांची केली फसवणूक

ज्येष्ठाला मदतीचा बहाना करत त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेत, पिन कोड विचारून ५ हजार रुपये एटीएममधून काढून दिले.  ...

Kolhapur Crime: गुंतवणूकदारांना ७५ लाखांची फसवणूक, दाम्पत्य तीन महिन्यांपासून फरार - Marathi News | A couple from Kolhapur has been absconding for three months after defrauding investors of Rs 75 lakhs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: गुंतवणूकदारांना ७५ लाखांची फसवणूक, दाम्पत्य तीन महिन्यांपासून फरार

अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता ...

मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | The young man was staying in a flat with his girlfriend, and suddenly jumped from the 32nd floor. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी

सर्वात उंच इमारतीपैकी एक असलेल्या सुपरटेक सुपरनोवा इमारतीतील फ्लॅटमध्ये तरुण मैत्रिणीसोबत थांबलेला होता. अचानक त्याने ३२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.  ...

Kolhapur: हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा, सहा पीडित महिलांची सुटका; सात जणांवर गुन्हा  - Marathi News | Raid on high profile prostitution den, six victims rescued in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय अड्ड्यावर छापा, सहा पीडित महिलांची सुटका; सात जणांवर गुन्हा 

कळंबा येथे पोलिसांची कारवाई ...

Sangli Crime: नात्यातीलच तरुणाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल - Marathi News | Minor girl raped in Tasgaon, Mumbai Victim is pregnant, case registered | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: नात्यातीलच तरुणाने अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; पीडित मुलगी गर्भवती, गुन्हा दाखल

सुटीसाठी नातेवाइकांकडे आल्यानंतर तसेच मुंबईला गेल्यानंतर मुंबई परिसरात केले अत्याचार ...

Ratnagiri Crime: गाणे खडपोलीतील दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू, वैद्यकीय अहवालाकडे लक्ष - Marathi News | Suspicious death of two minor girls from Rajwada Gaan Khadpoli Chiplun taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: गाणे खडपोलीतील दोन मुलींचा संशयास्पद मृत्यू, वैद्यकीय अहवालाकडे लक्ष

शेळ्यांना चरण्यासाठी घरामागील जंगलात घेवून गेल्या होत्या ...

AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना - Marathi News | Body of 5-year-old girl found in toilet of AC coach; Sensational incident in Mumbai-Kushinagar Express | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना

या मुलीचे अपहरण तिच्या नातेवाईकानेच केले होते. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली ...