लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

एसबीआय बँकेवर दरोडा; २१ कोटींचा ऐवज लुटला, २० किलो सोनेही घेत काढला पळ - Marathi News | Robbery at SBI Bank; 21 crores looted, 20 kg gold also taken and fled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एसबीआय बँकेवर दरोडा; २१ कोटींचा ऐवज लुटला, २० किलो सोनेही घेत काढला पळ

दरोडेखोरांचे महाराष्ट्राच्या दिशेने पलायन ...

वाडेगव्हाणचा ग्राम महसुल अधिकारी दीपक साठेला १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले - Marathi News | wadegavhan village revenue officer deepak sathe caught red handed while taking a bribe of 10 thousand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाडेगव्हाणचा ग्राम महसुल अधिकारी दीपक साठेला १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

कंत्राटदार वर्मा यांच्या आत्महत्येप्रकरणात पुसद अर्बन बॅंकेच्या अध्यक्षाला अटक - Marathi News | pusad urban bank chairman arrested in contractor verma death case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटदार वर्मा यांच्या आत्महत्येप्रकरणात पुसद अर्बन बॅंकेच्या अध्यक्षाला अटक

कुख्यात गुंड मनजीत वाडेलादेखील अटक : अवैध सावकारी, कर्जवसुलीसाठी देत होते त्रास ...

शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला १४ वर्षानंतर अटक - Marathi News | accused of shooting at shiv sena city chief arrested after 14 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला १४ वर्षानंतर अटक

या हल्ल्यातून वाळेकर थोडक्यात बचावले होते. ...

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे - Marathi News | mumbai police arrested man who spraying red paint and desecration of late meenatai balasaheb thackeray statue in dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे

Meenatai Balasaheb Thackeray Statue Dadar: या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने कृत्याची कुबली देताना काही धक्कादायक खुलासे केल्याचे बोलले जात आहे. ...

कोंढव्यात टोळक्याकडून रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण;पोलिसांकडून दोघे अटकेत - Marathi News | pune crime news a young rickshaw driver was brutally beaten up by a gang in Kondhwa; two arrested by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढव्यात टोळक्याकडून रिक्षा चालक तरुणाला बेदम मारहाण;पोलिसांकडून दोघे अटकेत

एका आरोपीने त्याला कोयत्याने मारण्याची धमकीही दिली. पसार झालेल्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली ...

फसवणूक प्रकरणी बारामतीतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल;गृह उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याचे आमिष - Marathi News | pune crime news case registered against couple in Baramati for fraud; lured to provide raw materials for home industry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फसवणूक प्रकरणी बारामतीतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल;गृह उद्योगासाठी कच्चा माल पुरवण्याचे आमिष

शिराळकर दाम्पत्याने महिला उद्योग वर्धिनी या संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ काॅमर्सच्या सभागृहात बैठक घेतली होती. ...

गुरुवार पेठेत ज्वेलर्स शॉपमधून ६८ लाखांचा ऐवज लंपास; सुरक्षा रक्षक नसल्याने चोरांचे फावले - Marathi News | pune crime news goods worth Rs 68 lakhs stolen from jeweller's shop in Guruvayur Peth; Thieves got away with it as there was no security guard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरुवार पेठेत ज्वेलर्स शॉपमधून ६८ लाखांचा ऐवज लंपास

चोरांनी चांदीचे होलसेल दुकान असलेल्या शॉपमधून ६७ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ...