लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा - Marathi News | Woman cheated on the promise of marriage; Case filed against police inspector in Ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा

अहिल्यानगच्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात मुंबईतल्या एका महिलेने फसवणूकीची तक्रार देत गुन्हा दाखल केला. ...

'तुम्हाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा अधिकार नाही' हत्या प्रकरणातील वादग्रस्त निर्णयात बदल - Marathi News | 'You have no right to sentence a person to life imprisonment until death', changes in controversial decision in murder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'तुम्हाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्याचा अधिकार नाही' हत्या प्रकरणातील वादग्रस्त निर्णयात बदल

हायकोर्ट : वादग्रस्त निर्णयात बदल केला ...

पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण? - Marathi News | Gun and cartridges found in Pandharpur leader's bag at Pune airport; Who is that leader? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?

Pune Latest News: पंढरपुरातील एका स्थानिक नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह काडतुसे मिळाली. पुणे विमानतळावर ही घटना घडली आहे. ...

कोंबड्यांची कुश्ती रंगली, ९२ जण आरोपी ! पोलिसांच्या धडक कारवाईत ठाण्यात जागाही पडली अपुरी - Marathi News | Cockfighting incident, 92 accused! Police crackdown leaves police station without enough space | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोंबड्यांची कुश्ती रंगली, ९२ जण आरोपी ! पोलिसांच्या धडक कारवाईत ठाण्यात जागाही पडली अपुरी

१४ कोंबडे जप्त : ४४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, गरंजी टोला येथे मोठी कारवाई ...

Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट - Marathi News | The mastermind behind the robbery of Rs 1 crore from a doctor's house in Kavathe Mahankal by pretending to be an Income Tax Department official was arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: डॉक्टरला लुटणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारास अटक, अधिकारी असल्याचे भासवून केली होती लूट

गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ...

"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार ! - Marathi News | "Whose slippers are you wearing?" As soon as the mother asked about the changed slippers, the mentally ill girl recounted the horror of the abuse she had suffered! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :"ही कुणाची चप्पल घातलीस?" आईने बदललेली चप्पल विचारताच गतिमंद मुलीने सांगितला झालेल्या अत्याचाराचा थरार !

Chandrapur : गावाबाहेरील शाळेतील शौचालयात नेऊन एका १९ वर्षीय गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची लांच्छनास्पद घटना ...

बस स्टँडवर १२ वर्षाच्या मुलीसमोरच पतीने पत्नीला कायमचं संपवलं; लोकांमध्ये पसरली दहशत - Marathi News | In karnataka bengaluru Husband kills wife in front of 12-year-old girl at bus stand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बस स्टँडवर १२ वर्षाच्या मुलीसमोरच पतीने पत्नीला कायमचं संपवलं; लोकांमध्ये पसरली दहशत

रेखाचे परपुरुषाशी संबंध आहेत असा आरोप लोहिताश्वचा होता. त्यातूनच सोमवारी सकाळी बसची वाट पाहत स्टँडवर उभ्या असणाऱ्या रेखावर त्याने चाकू हल्ला केला ...

कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले - Marathi News | The maternal uncle formed a love bond with his daughter-in-law, and killed the nephew who was an obstacle. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...