लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

तुळजापुरात मोठी चोरी; तेलंगणाचे न्यायाधीश चोरट्यांचे लक्ष; कारमधून ५ लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Five lakhs stolen from Telangana judge's car, who had come to visit Tulja Bhavani | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापुरात मोठी चोरी; तेलंगणाचे न्यायाधीश चोरट्यांचे लक्ष; कारमधून ५ लाखांचा ऐवज लंपास

याबाबत रात्री उशिरा तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...

अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण ; उद्योजक मनोज जयस्वालसह चौघांवर गुन्हा - Marathi News | CBI officers who came to arrest were beaten up; Four people including businessman Manoj Jaiswal booked | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण ; उद्योजक मनोज जयस्वालसह चौघांवर गुन्हा

Nagpur : अटक करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सीताबर्डी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप - Marathi News | Murder of mother-in-law for asking for 'money for plot', not giving it; Court sentences cruel son-in-law to life imprisonment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्लॉटसाठी पैसे दिले नाही म्हणून सासूची हत्या; क्रूर जावयाला न्यायालयाने सुनावली जन्मठेप

पत्नी अन् मेहुणीच्या मुलीला मारून केले होते गंभीर जखमी ...

इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ... - Marathi News | Shocking act of engineer, first he killed his wife, then he made a video call to his friend and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, मग मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...

इंजिनियर असलेल्या पतीने राहत्या घरी पत्नीची हत्या करून नंतर स्वत:ही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हरयाणामधील गुरुग्राम येथील सेक्टर १०ए ... ...

Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं? - Marathi News | chats with girls were found on chaitanyananda phone dirty baba keep screenshots of girls dp on his mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबा चैतन्यनंद सरस्वतीचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. ...

फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण - Marathi News | Absconding gangster Nilesh Ghaywal is not in London but in Switzerland; Police Commissioner clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार गुंड नीलेश घायवळ लंडनमध्ये नव्हे तर स्वीत्झर्लंडमध्ये; पोलीस आयुक्तांचे स्पष्टीकरण

घायवळला पासपोर्ट अहिल्यानगर येथील अधीक्षक कार्यालयातून देण्यात आला, त्याला मिळालेला पासपोर्ट आणि व्हिसा गुन्हेगारी रेकॉर्ड असताना कसा मिळाला? ...

महिला वकिलाची पतीनेच केली हत्या, वैवाहिक कलहामुळे उचलले पाऊल; आरोपी गजाआड - Marathi News | Woman lawyer murdered by her husband, steps taken due to marital dispute; Accused arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला वकिलाची पतीनेच केली हत्या, वैवाहिक कलहामुळे उचलले पाऊल; आरोपी गजाआड

पवईतील अंधेरी-कुर्ला रोड येथील एका राहत्या घरात शनिवारी रात्री ६० वर्षीय निवृत्त एअर इंडिया कर्मचाऱ्याने ५४ वर्षीय वकील पत्नीची उशीने नाक दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे.  ...

Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Andekar gang sent to judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ayush Komkar Case: आंदेकर टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती ...