लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले - Marathi News | Manju's body on the bed, while her husband's was hanging; Father was shocked to see both bodies in the room at night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंजूचा मृतदेह बेडवर, तर पतीचा लटकलेला; रात्री खोलीत दोघांचे मृतदेह पाहून वडील हादरले

Husband killed Wife news: २७ वर्षीय पत्नीची हत्या करून ३० वर्षीय पतीने गळफास घेतल्याची घटना कर्नाटकातील बंगळुरू शहरात घडली आहे.  ...

निवृत्त ‘आयआरएस’ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; काय काय केलं ऐकून हैराण व्हाल! - Marathi News | Crime against retired IRS officer; You will be shocked to hear what he did! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवृत्त ‘आयआरएस’ अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा; काय काय केलं ऐकून हैराण व्हाल!

निवृत्त भारतीय महसूल सेवा अधिकारी (आयआरएस) विवेक बत्रा यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणूक, बनावट दस्तऐवज, विश्वासघात आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री - Marathi News | A brothel in the name of a massage parlor in the CBD; prostitution was started from separate rooms | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री

सीबीडी येथील एका स्पामध्ये  मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्...  - Marathi News | Argentina was shocked by the 'live' murder of young women! 'Friends' turned into beasts, cut off young women's fingers, pulled out their nails and... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 

आत्यंतिक वेदनेनं आणि छळानं या तरुणी जिवाच्या आकांतानं किंचाळत होत्या, रडत होत्या, आम्हाला जाऊ द्या, म्हणून विनवण्या करीत होत्या, हातापाया पडत आपल्या प्राणांची भीक मागत होत्या, पण ते पाषाणहृदयी ‘मित्र’ या छळाचा आनंद घेत होते. ...

पतीला सोडून प्रेमीसोबत राहणाऱ्या महिलेचा मृत्यू ! दरवाज्याला कडी लावून पळून गेलेल्या लिव्ह इन पार्टनरवर शंका - Marathi News | Woman who left husband and lived with lover dies! Suspicion on live-in partner who ran away by locking the door | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पतीला सोडून प्रेमीसोबत राहणाऱ्या महिलेचा मृत्यू ! दरवाज्याला कडी लावून पळून गेलेल्या लिव्ह इन पार्टनरवर शंका

पुरावा नष्ट केल्याचाही गुन्हा : मृताच्या भावाने नोंदविली ठाण्यात तक्रार ...

Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News | Youth injured in a scythe attack in Miraj dies Sangli, suspect is a criminal with a record | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत कोयता हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू, आठजणांवर खुनाचा गुन्हा दाखल

पत्नीने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला ...

करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण... - Marathi News | Police hold Vijay responsible for stampede in Karur, say he deliberately came late to the meeting because... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला धरले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...

Karur Stampede: तामिळनाडूतील करूर येथे शनिवार २७ सप्टेंबर रोजी  अभिनेता आणि टीव्हीके या राजकीय पक्षाचा नेता विजय याच्या झालेल्या सभेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. ...

Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक, सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Vaishnavi Hagavane case Dowry is a big stigma on society bail application of mother-in-law, sister-in-law, husband's friend rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरण; हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक, सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला

Vaishnavi Hagawane Case Update: कॉल डिटेल्स रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहारातून कुटुंबियांचे आणि पतीच्या मित्राचे निकटचे नाते लक्षात येते ...