लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

जुन्नरमध्ये २ टन गोमांस जप्त, ४ गायी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | pune news 2 tons of beef seized in Junnar, 4 cows detained; Police take strict action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरमध्ये २ टन गोमांस जप्त, ४ गायी ताब्यात; पोलिसांची धडक कारवाई

सुमारे २ टन गोमांस आणि कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ४ गायी जुन्नर पोलिसांनी शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत जप्त ...

Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी - Marathi News | chaitanyananda saraswati five star secret dean threatens girls invites to spend night | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी

Chaitanyananda Saraswati : चैतन्यनंद सरस्वती उर्फ ​​पार्थ सारथी प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ...

दगडाने ठेचून मित्राचा खून करणाऱ्या तीन सराईतांना अटक  - Marathi News | pune crime news three innkeepers arrested for killing friend by crushing him with a stone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडाने ठेचून मित्राचा खून करणाऱ्या तीन सराईतांना अटक 

याप्रकरणी वाघोली पोलिसांकडून आरोपींचा तपास सुरू होता. पोलिस अंमलदार प्रदीप मोटे यांना आरोपी खराडी व दापोडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. ...

Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन? - Marathi News | Senior IPS Officer Y Puran Kumar Shoots Himself Dead at Official Residence in Chandigarh; Investigation Underway. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?

हरियाणा पोलीस दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन कुमार यांच्या आत्महत्येने चंदीगडसह संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. ...

Pune Crime : मेफेड्रोन तस्करी करणारी टोळी गजाआड;अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | pune news mephedrone smuggling gang busted; Anti-Narcotics Squad takes action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मेफेड्रोन तस्करी करणारी टोळी गजाआड;अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोनसह पाच मोबाइल संच, दोन दुचाकी असा नऊ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ...

ठाण्यात भावजीकडून मेव्हण्याच्या हत्येचा प्रयत्न; पोटात चाकू खुपसून अवयव काढले बाहेर - Marathi News | Young man was fatally attacked in Thane over a domestic dispute | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात भावजीकडून मेव्हण्याच्या हत्येचा प्रयत्न; पोटात चाकू खुपसून अवयव काढले बाहेर

ठाण्यात घरगुती वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ...

न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना - Marathi News | Judge shot dead in court; Father and son injured, incident occurred while hearing was in progress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना

Judge shot dead News: संपत्तीच्या वाद असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अल्बानिया या देशात ही घटना घडली आहे. ...

Ratnagiri: दोन मंदिरे फोडली, खेडमध्ये चोरट्यांनी पितळेच्या १४ घंटा चोरल्या  - Marathi News | Thieves broke into two temples in Khed and stole 14 brass bells | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: दोन मंदिरे फोडली, खेडमध्ये चोरट्यांनी पितळेच्या १४ घंटा चोरल्या 

धातूच्या वस्तूंना अधिक मागणी ...