लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Sangli: मोक्का कारवाईतील फरारी संशयितास कोल्हापुरात अटक - Marathi News | Fugitive suspect in Mokka operation arrested in Kolhapur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मोक्का कारवाईतील फरारी संशयितास कोल्हापुरात अटक

पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाची कारवाई ...

'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'I will take revenge'; Threatening to abuse Bhaiyya Gaikwad, video of brutal beating at toll booth goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

Bhaiya Gaikwad Viral Video: किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला भैय्या गायकवाड या नावाने सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर ही घटना घडली आहे.  ...

'तो' माल गाडीतून उतरवित असतानाच पोलिसांनी गवसले ; आठ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक - Marathi News | Police caught him while unloading goods from the car; One arrested with valuables worth eight lakhs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'तो' माल गाडीतून उतरवित असतानाच पोलिसांनी गवसले ; आठ लाखांच्या मुद्देमालासह एकाला अटक

देसाईगंजात कारवाई: आठ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

तुझं शिक्षण पूर्ण करतो, लग्नही करतो म्हणून घातली गळ; बारावीतील विद्यार्थिनीला शिक्षकाने नेले पळवून - Marathi News | Teacher abducts 12th grade student Case registered against accused teacher in chhatrapati sambhaji nagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तुझं शिक्षण पूर्ण करतो, लग्नही करतो म्हणून घातली गळ; बारावीतील विद्यार्थिनीला शिक्षकाने नेले पळवून

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शिक्षकाचे धक्कादायक कृत्य समोर आलं आहे. ...

एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट - Marathi News | banda man murdered by parents and sibling for 1 foot land property | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी प्रेग्नेंट

तरुण त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर बांधकाम करत असताना त्याचे वडील, आई, भाऊ आणि बहीण आले. ...

"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं - Marathi News | Gujarat Crime In Surat sister husband brutally murdered his sister in law and brother in law. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"बहिणीशी विश्वासघात करणार नाही"; तीन मुलांच्या बापाला मेहुणीशी करायचं होतं लग्न; नकार मिळताच दोघांना संपवलं

गुजरातमध्ये मेहुणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या जावयाने बहिण भावाची निर्घृणपणे हत्या केली. ...

बेळगावातील चडचण बँक दरोडाप्रकरणी चौघांना अटक; ९ किलो सोने, ८६ लाखांहून अधिक रोकड जप्त - Marathi News | Four arrested in Belgaum Chadchan Bank robbery case 9 kg gold, over Rs 86 lakh cash seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेळगावातील चडचण बँक दरोडाप्रकरणी चौघांना अटक; ९ किलो सोने, ८६ लाखांहून अधिक रोकड जप्त

महाराष्ट्रातील एकाचा समावेश :तिघे बिहारचे ...

Ratnagiri: शिसे चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा; दोघांना अटक - Marathi News | Two arrested for recovering 460 kg of stolen lead from Katli Sada in Rajapur taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: शिसे चोरीचा अवघ्या १२ तासांत छडा; दोघांना अटक

विशेष तपास पथक ...