लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

'नवरी' दाखवून सव्वादोन लाख उकळले; कोपरगावमध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू फरार - Marathi News | Kopargaon Matrimonial Fraud Groom Duped of 2.25 Lakh as Wife Vanishes on Wedding Night One Arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'नवरी' दाखवून सव्वादोन लाख उकळले; कोपरगावमध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू फरार

सव्वादोन लाखात आणलेली नवरी पहिल्याच रात्री पळाली; मध्यस्थी महिलेसह पाच जणांनी रचला कट ...

Jalana: मामा अन् मावस भावाचे क्रूर कृत्य; हत्या करून तरुणाचा मृतदेह रस्त्यावर फेकला - Marathi News | Jalana: Cruel act by maternal uncle and maternal uncle; Killed a young man and threw his body on the roadside | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: मामा अन् मावस भावाचे क्रूर कृत्य; हत्या करून तरुणाचा मृतदेह रस्त्यावर फेकला

किरकोळ वादातून काढला काटा; केदारखेडा परिसरातील डावरगाव पाटीजवळ सापडल्यालेल्या मृतदेहाचे उलगडले गूढ ...

Video: धक्कादायक! बसने मारला कट, स्कूटीचालक तोल जाऊन चाकाखाली चिरडला गेला... - Marathi News | Video: Shocking! Bus hits scooter driver, crushes him under its wheels... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: धक्कादायक! बसने मारला कट, स्कूटीचालक तोल जाऊन चाकाखाली चिरडला गेला...

Viral Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ...

साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | case registered against 47 officers employees of sai sansthan shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचे ४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...

संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले - Marathi News | Farmer ends life after being harassed by married lover in Barshi solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संबंध न ठेवल्यास केस करण्याची धमकी; बार्शीत विवाहित प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले

सोलापुरात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी एका विवाहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला - Marathi News | meerut wife steals 30 lakh from husband house to pay for brother kidney treatment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला

पोलिसांनी एका कापड व्यापाऱ्याच्या घरातून ३० लाख रुपयांच्या चोरीचा गुन्ह्याबाबत मोठा खुलासा केला आहे. ...

Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश - Marathi News | bengaluru doctor murder case mahendra kritika reddy anesthesia poison | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश

Kritika Reddy : बंगळुरूतील डॉ. कृतिका रेड्डी घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. कृतिका स्किन स्पेशालिस्ट होती आणि तिचा पती महेंद्र रेड्डी जनरल सर्जन होता. ...

आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी - Marathi News | MP Crime Son Slits Friend Throat Smashes Head With Stone Over Suspicion of Affair With Mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईच्या कथित अफेअरचा भयंकर शेवट! मित्राची धारदार शस्त्राने हत्या; दोन दिवसांपूर्वी दिली होती धमकी

मध्य प्रदेशात तीन मित्रांनी मिळून त्यांच्याच एका मित्राची निघृणपणे हत्या केली. ...