लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका, भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केली भीती, कुणाचं घेतलं नाव? - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case: Brother Claims Absconding Accused Visited Village Thrice; Fears Threat to Family Life | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या जीवाला धोका, भाऊ धनंजय देशमुखांनी व्यक्त केली भीती, कुणाचं घेतलं नाव?

Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँक मॅनेजरच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, ‘डीकी’तील चिठ्ठी ठरली निर्णायक - Marathi News | Case registered against two in Sindhudurg district bank manager's suicide case | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँक मॅनेजरच्या आत्महत्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, ‘डीकी’तील चिठ्ठी ठरली निर्णायक

रक्कम परत न केल्याने टोकाचे पाऊल; पत्नीच्या फिर्यादीनंतर देवगड पोलिसांची कारवाई ...

प्रियकराचं संतापजनक कृत्य, प्रेयसी देतेय मृत्यूची झुंज; लिव्ह इनमध्ये राहणं तरुणीला जीवावर बेतलं - Marathi News | A boy living in a live-in relationship in Delhi attacked a girl, treatment is underway at AIIMS Hospital | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराचं संतापजनक कृत्य, प्रेयसी देतेय मृत्यूची झुंज; लिव्ह इनमध्ये राहणं तरुणीला जीवावर बेतलं

या दोघांची भेट सप्टेंबर २०२५ मध्ये झाली होती. ते दोघेही मागील काही महिन्यांपासून सेक्टर ६९ येथील एका घरात एकत्र राहत होते ...

सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले, दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद - Marathi News | Tired of being harassed by moneylenders, youth commits suicide, case registered with Dindrud police | Latest beed News at Lokmat.com

बीड :सावकाराच्या जाचास कंटाळून तरुणाने आयुष्य संपवले, दिंद्रुड पोलिसांत गुन्हा नोंद

गुन्हा नोंद करण्यासाठी नातेवाईकांनी मयताचे प्रेत तब्बल पाच तास दिंद्रुड पोलिस स्टेशनच्या आवारात आणून ठेवले. ...

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार ! शिक्षकाने ६ विद्यार्थिनींशी केले अश्लील वर्तन; पोक्सो अंतर्गत ठोकल्या बेड्या - Marathi News | A case that tarnishes the relationship between teacher and student! Teacher behaved indecent with 6 students; booked under POCSO | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार ! शिक्षकाने ६ विद्यार्थिनींशी केले अश्लील वर्तन; पोक्सो अंतर्गत ठोकल्या बेड्या

Chandrapur : समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला. ...

कारल्याची भाजी का केली? मुलाने फरशीवर डोके आपटून केली आईची हत्या - Marathi News | Why did you make a vegetable out of a bitter gourd? The son killed his mother by hitting his head on the floor. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कारल्याची भाजी का केली? मुलाने फरशीवर डोके आपटून केली आईची हत्या

Chandrapur : कारल्याची भाजी कशाला बनवली, या क्षुल्लक कारणावरून मुलाने फरशीवर डोके आपटून आईची हत्या केली. ...

Kolhapur: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने केला खून; गंगावेश येथील 'त्या' महिलेच्या खुनातील धक्कादायक माहिती  - Marathi News | Shocking details of the murder of that woman in Gangavesh kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: आदल्या रात्री वडिलांनी सेवा केली, दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने केला खून; गंगावेश येथील 'त्या' महिलेच्या खुनातील धक्कादायक माहिती 

आजीच्या खुनानंतर गायब झाला, मोबाइल बंद ठेवला, पोलिसांच्या जाळ्यात अडकला ...

Kolhapur Crime: चैनीसाठी पैशांची गरज, चहात विषारी रसायन घालून नातवानेच केला आजीचा खून - Marathi News | Needing money for luxury, grandson murdered grandmother by adding poisonous chemicals to tea Incident at Gangavesh Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: चैनीसाठी पैशांची गरज, चहात विषारी रसायन घालून नातवानेच केला आजीचा खून

मृत्यूची खात्री केली.. दागिने लुटले.. ...