लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

खळबळजनक! न्यायालय परिसरातच महिला वकिलावर चाकूहल्ला   - Marathi News | Panic situation! A woman lawyer was stabbed in the court premises | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! न्यायालय परिसरातच महिला वकिलावर चाकूहल्ला  

Laywer Stabbed : आरोपी पोलिसांच्या ताब्यात; अप्पर पोलीस अधीक्षकांसह कर्मचारी दाखल ...

'ईडब्ल्यूएस' कोट्यात 'एसईबीसी'ला सामावणे अवैध; इंजिनियर्सच्या नोकऱ्या वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | It is illegal to include SEBC in the EWS quota; Engineer' jobs in the midst of controversy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ईडब्ल्यूएस' कोट्यात 'एसईबीसी'ला सामावणे अवैध; इंजिनियर्सच्या नोकऱ्या वादाच्या भोवऱ्यात

ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...

आदिवासी आरक्षणासाठी चक्क आजोबाच चोरला; चंद्रभान परातेंचे जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचे लेखी पत्र - Marathi News | Sub-Divisional Officer Chandrabhan Parate's Caste validity certificate of is bogus | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी आरक्षणासाठी चक्क आजोबाच चोरला; चंद्रभान परातेंचे जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचे लेखी पत्र

उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्या बनावट जात प्रमाणपत्राबाबत आर्णी-केळापूर मतदार संघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता ...

नातवाचं लैंगिक शोषण; 64 वर्षांच्या आजोबाला 73 वर्षांची शिक्षा, आजीनं केला होता खुलासा - Marathi News | Kerala 64 year old grandfather gets 73 year jail in pocso case  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नातवाचं लैंगिक शोषण; 64 वर्षांच्या आजोबाला 73 वर्षांची शिक्षा, आजीनं केला होता खुलासा

खटल्यादरम्यान, मुलाचे वडील आणि इतर काही नातलगांनी आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. पण... ...

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | Husband sentenced to life imprisonment for wife's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीच्या खूनप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा

Wife Murder Case : या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एन.व्ही. जाधव यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. ...

गरोदर बहीण आणि भावोजीला सपासप वार करून टाकले संपवून, भावाला फाशीची शिक्षा - Marathi News | Brother sentenced to death for killing her husband including pregnant sister in honor killing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गरोदर बहीण आणि भावोजीला सपासप वार करून टाकले संपवून, भावाला फाशीची शिक्षा

Brother sentenced to death :न्यायालयाने १७ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि ६७ कागदपत्रांच्या आधारे मुलीच्या भावाला फाशीची शिक्षा सुनावली. ...

नरेंद्र दाभोळकर हत्या तपासाबाबत कडक भूमिका घ्यायला हवी; सुप्रिया सुळेंचे मत - Marathi News | Strict action should be taken against Narendra Dabholkar murder investigation; Opinion of Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नरेंद्र दाभोळकर हत्या तपासाबाबत कडक भूमिका घ्यायला हवी; सुप्रिया सुळेंचे मत

नरेंद्र दाभोळकर कुटूंबाचे देशासाठी महत्त्वाचे योगदान ...

पीडितेची साक्ष नाही तर डिएनए ठरला पुरावा, आरोपीला मृत्यू येईपर्यंत जन्मठेप - Marathi News | Not the victim's testimony but DNA became the evidence, life imprisonment till the death of the accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीडितेची साक्ष नाही तर डिएनए ठरला पुरावा, आरोपीला मृत्यू येईपर्यंत जन्मठेप

Crime News : पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्या संदीप सुदाम तिरमली (वय ३६,रा.शिरसगाव, ता.चाळीसगाव) याला न्यायालयाने नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...