लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

कोर्टाने आदेश देताच तात्काळ होईल सुटका; सुप्रीम कोर्टाने लॉन्च केले FASTER 2.0 पोर्टल - Marathi News | supreme-court-cji-dy-chandrachud-launched-faster-2-0-portal-immediate-release-of-prisoners-from-jail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोर्टाने आदेश देताच तात्काळ होईल सुटका; सुप्रीम कोर्टाने लॉन्च केले FASTER 2.0 पोर्टल

सुटकेशी संबंधित प्रक्रियेत वेग आणण्यासाठी FASTER 2.0 पोर्टल लॉन्च झाले आहे. ...

Pune Crime: चौकशी केल्याचा रागातून बांबूने मारले, ३ वर्ष कारावासाची शिक्षा - Marathi News | Bambu killed in anger at being questioned, sentenced to 3 years imprisonment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चौकशी केल्याचा रागातून बांबूने मारले, ३ वर्ष कारावासाची शिक्षा

लाकडी बांबुने डोक्यावर आणि खांद्यावर मारून गंभीर जखमी करणाऱ्याला तीन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा... ...

पत्नी कमावती असली तरी मुलीची जबाबदारी पित्यावरही - Marathi News | Even if the wife is an earner, the responsibility of the daughter is also on the father | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नी कमावती असली तरी मुलीची जबाबदारी पित्यावरही

Court News: पत्नी कमावती असली तरी जन्म दिलेल्या मुलीची आर्थिक जबाबदारी ही उच्चशिक्षित वडिलांचीसुद्धा आहे, असे सांगत  कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश बी. डी. कदम यांनी  मुलीसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला.  ...

पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरण, चौघांना आजीवन, तर एकाला तीन वर्षांची कैद - Marathi News | Journalist Saumya Viswanathan murder case, four life imprisonment, one three years imprisonment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरण, चौघांना आजीवन, तर एकाला तीन वर्षांची कैद

Navi Delhi: सन २००८ मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथन यांच्या हत्याप्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने चार आरोपींना आजीवन कारावास, तर अन्य एका आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुनावली. ...

‘त्यांच्या’ सुटकेला आव्हान का नाही? नायब राज्यपालांनी सरकारला झापले - Marathi News | Delhi: Why is there no challenge to 'their' release? The Lt. Governor Criticize the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘त्यांच्या’ सुटकेला आव्हान का नाही? नायब राज्यपालांनी सरकारला झापले

Delhi Government Vs Lt. Governor: १९८४ च्या शीखविरोधी दंगल प्रकरणातील सहा आरोपींची दिल्ली उच्च न्यायालयाने १० जुलै रोजी निर्दोष सुटका केली होती. ...

पत्रकार सौम्या विश्वनाथ हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | All the four accused in the journalist Soumya Vishwanath murder case have been sentenced to life imprisonment, a big decision of the Saket court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार सौम्या विश्वनाथ हत्या प्रकरणातील चारही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, साकेत न्यायालयाचा मोठा निर्णय

सौम्या विश्वनाथन खून प्रकरणात शिक्षा जाहीर झाली आहे. चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

माझी मानसिकता बुराडी कुटुंबासारखी; चेतन सिंहचा अजब दावा - Marathi News | My mindset is like the Buradi family; Chetan Singh's strange claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझी मानसिकता बुराडी कुटुंबासारखी; चेतन सिंहचा अजब दावा

आरपीएफ जवान चेतन सिंहचा अजब दावा ...

भांडणात पत्नीची हत्या; पती सदोष मनुष्यवधाचा दोषी - Marathi News | wife killed in quarrel; Husband convicted of culpable homicide - court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भांडणात पत्नीची हत्या; पती सदोष मनुष्यवधाचा दोषी

पतीने कोणताही फायदा घेण्यासाठी क्रूर रीतीने तो वागला नाही.  ...