लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

कळमनुरी तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांना नोटिसा - Marathi News | Notices to employees who did not submit to the loss of bondage in Kalamnuri taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कळमनुरी तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीचे पंचनामे सादर न करणार्‍या कर्मचार्‍यांना नोटिसा

कापूस पिकावरील बोंडअळीसह धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण अहवाल तहसील कार्यालयात सादर न केलेल्या कळमनुरी तालुक्यातील २५ तलाठी सज्जांमधील १०५ तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांना नोटिसा बजावण्यात आल्याची मा ...

पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने - Marathi News | Pankanema slowed down the slurry of cotton seeded cotton in Palam taluka | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पालम तालुक्यात बोंडअळीग्रस्त कापसाचे पंचनामे संथ गतीने

पालम तालुक्यातील बोंडअळीग्रस्त कापूस पिकांचे पंचनामे करण्याचे काम दहा दिवसांपासून सुरू आहे़ परंतु, कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़  ...

गुलाबी बोंडअळीचा बुलडाणा जिल्हय़ात एक लाख शेतकर्‍यांना फटका - Marathi News | Gulabi bolladila's bullda district hit one lakh farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गुलाबी बोंडअळीचा बुलडाणा जिल्हय़ात एक लाख शेतकर्‍यांना फटका

​​​​​​​बुलडाणा:  गुलाबी बोंडअळीमुळे बुलडाणा जिल्हय़ातील १ लाख हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचे सर्वेक्षण अहवालातून समोर आले असून, तब्बल १ लाख कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. परिणामी जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना ५00 कोटी ...

आता कपाशीवर लाल ढेकुणाचे आक्रमण - Marathi News |  Now the attack on the Red Kshaku on Kaspashiv | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आता कपाशीवर लाल ढेकुणाचे आक्रमण

बोंडअळीच्या संकटात सापडलेला परिसरातील कपाशी उत्पादक शेतकरी सावरण्यापूर्वीच आता त्याच्यासमोर लाल ढेकुणाचे संकट उभे राहिले आहे. ...

मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट - Marathi News | Crisis on labor intensive cotton workers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मजुरांच्या मानसिकतेचे कापसावर संकट

यंदा कापसाचे उत्पादन चांगले होईल, अशी स्थिती सप्टेंबर महिन्यापर्यंत होतीे; पण बोंडअळीने कापूस उत्पादनावर परिणाम झाला. कापूस चिकट व हलका आहे, अशी कारणे पूढे करीत मजूर दररोज वेचणीचे भाव वाढवित आहे. ...

अकोला जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गुलदस्त्यातच! - Marathi News | Akola district's report about the loss of Kapasik crop! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा अहवाल गुलदस्त्यातच!

अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा ...

जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापूस पिकाचे नुकसान - Marathi News | 60 percent cotton crop damage in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात बोंडअळीने ६० टक्के कापूस पिकाचे नुकसान

नाशिक : विदर्भापाठोपाठ नाशिक जिल्ह्यातही कापूस पिकावर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने कापसाच्या उत्पादनावर सुमारे ६० टक्के परिणाम झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कृषी खात्याने केलेल्या पीक पंचनाम्याच्या अहवालानुसार सुमारे २५ हजार ह ...

अकोटच्या कापूस बाजारपेठेत कापसाला ५ हजार ५६५ चा भाव - Marathi News | In the cotton market of Akot, 5,500 rupees of Cotton is sold | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटच्या कापूस बाजारपेठेत कापसाला ५ हजार ५६५ चा भाव

अकोला: यावर्षी कापसाचा हंगाम बोंडअळीमुळे संकटात आला आहे. बोंडअळीमुळे कापसाची प्रत कमी झाल्याने त्याचा परिणाम भावावर झाला; मात्र अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीने यावर्षीही इतर ठिकाणच्या तुलनेत कापसाला अधिक भावाची परंपरा जपली. या हंगाम ...