लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

वाशिम जिल्ह्यात कपाशीचे ३० हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित ! - Marathi News | 30 thousand hectare area of ​​cottonseed in the district of Washim was damaged! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात कपाशीचे ३० हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीने बाधित !

वाशिम : कृषी विभागाने वाशिम जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, जवळपास ३० हजार हेक्टरवरील कपाशीला बोंडअळीचा फटका बसल्याचे सर्वेक्षणाअंती समोर आले.  ...

अकोला : बियाणे कंपन्यांना लवकरच फौजदारी दणका! - Marathi News | Akola: Seed companies will soon get a criminal bump! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : बियाणे कंपन्यांना लवकरच फौजदारी दणका!

अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. तपासणी पथकाने अहवाल दाखल केला असून, या अहवालाच्या आधारे संबंधित अधिकार्‍यांचे बयान नोंदवून या कंपन्यांना फ ...

यंदाच्या खरिपात ओलितापेक्षा कोरडवाहू शेती ठरली फायद्याची - Marathi News | Drought farming is beneficial for this year's crop | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदाच्या खरिपात ओलितापेक्षा कोरडवाहू शेती ठरली फायद्याची

यंदाचा खरीप प्रारंभीपासूनच शेतकऱ्यांकरिता नुकसानीचा ठरला आहे. पावसाची प्रतीक्षा, बोगस बियाने यातून बचावलेला कापूस उत्पादक बोंडअळीच्या संकटात अडकला. हे संकट ओलितावर अधिक दिसून आल्याने कोरडवाहू शेतकरी यातून बचावल्याचे दिसत आहे. ...

कापसावर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव; बियाणे कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल! - Marathi News | Inflation of bollworms on cotton; Seven companies will file criminal cases against them! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापसावर बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव; बियाणे कंपन्यांवर होणार गुन्हे दाखल!

अकोला : कापसावरील गुलाबी बोंडअळीप्रकरणी अकोल्यात सहा बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांवर मंगळवार, २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ...

बोंडअळी मदतीवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Bondly question mark on help | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोंडअळी मदतीवर प्रश्नचिन्ह

संपूर्ण विदर्भासह यवतमाळ जिल्ह्यात बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाल्यानंतर शासनाने ३० ते ३७ हजार रुपयांच्या हेक्टरी मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत शेतकऱ्यांना भरीव स्वरूपात मिळण्यावरच आता प्रश्नचिन्ह लागले आहे. ...

राज्यभर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा उच्छाद - Marathi News |  Pink Bollwax on the State's Cotton Crown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यभर कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा उच्छाद

नियंत्रण मिळविण्यासाठी जिवनचक्र समजून घेणे गरजेचे ...

सिंदखेडराजा तालुक्यात कपाशीच्या सर्वेक्षणासाठी शेतकरी अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Cotton survey waiting for farmers' officials! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सिंदखेडराजा तालुक्यात कपाशीच्या सर्वेक्षणासाठी शेतकरी अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत!

सिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहव ...

वाशिम जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात! - Marathi News | In the last phase of survey of Bond-affected area of ​​Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात!

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी कापसाला हेक्टरी ३० ते ३७ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सरकारने विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केल्यानंतर, कृषी विभागाने बोंडअळीग्रस्त क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याला गती दिल्याचे दिसून येते. जवळपास ७० टक्के सर् ...