लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

जिनिंगला आग; तीन गंजीसह टेम्पो खाक - Marathi News | Jingala fire; Three tiny tempo templates | Latest beed News at Lokmat.com

बीड :जिनिंगला आग; तीन गंजीसह टेम्पो खाक

माजलगाव येथील फुलेपिंपळगाव शिवारातील मनकॉट जिनिंगमधील ७ पैकी ३ गंजींना आग लागून ५ ते ६ हजार क्विंटल कापसासह एका शेतकऱ्याचा टेम्पो खाक झाला. जवळपास ७० लाखांचे नुकसान झाल्याचा दावा मालकाने केला आहे. माजलगाव न.प. व अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलांनी चार तास ...

अखेर बोंडअळी अनुदानाचे आदेश - Marathi News |  Lastly, the order for the Bondley Grant | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर बोंडअळी अनुदानाचे आदेश

राज्यातील शेतकऱ्यांना कापसावरील बोंडअळीच्या अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी शासनाने १७ मार्च रोजी आदेश काढला आहे. मात्र त्यात मदतीस पात्र क्षेत्र व रक्कमच नाही. केवळ हेक्टरी अनुदान वाटपाचे निकष तेवढे दिले आहेत. ...

परभणीत बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना १५७ कोटी रुपयांच्या मदतीचा मार्ग मोकळा - Marathi News | Free the route of Rs 157 crores to Parbhani Bond-stricken farmers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना १५७ कोटी रुपयांच्या मदतीचा मार्ग मोकळा

शासनाने १७ मार्च २०१८ रोजी काढलेल्या शासन आदेशानुसार जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना १५७ कोटी रुपयांची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

बीडमध्ये बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान सर्व मंडळातील शेतकऱ्यांना - Marathi News | Bondal loss subsidy to farmers in all circles | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान सर्व मंडळातील शेतकऱ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील वर्षीच्या खरीप हंगामात राज्यात कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना मोठा फटका बसला होता. या संदर्भात शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध शेतकºयांमधून संताप व्यक्त करण्यात आला. जनरेट्यामुळे अखेर सरका ...

कापूस दरवाढीची अनिश्चितता; बँकांनी हात घेतला आखडता, सरकीचे दर घटले - Marathi News | Uncertainty of cotton prices, rates of sliding down | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापूस दरवाढीची अनिश्चितता; बँकांनी हात घेतला आखडता, सरकीचे दर घटले

अकोला : बँक घोटाळ््याचा परिणाम शेतमाल दरावर झाला असून, बँका कर्ज देताना काळजी घेत असल्याने मध्यम,लघू व्यापारी,उद्योजक अडचनीत आला आहे. त्याचा परिणाम बाजारावर झाला आहे. कापूस घेण्यास यातील कोणीही उत्सूक नसल्याने कापसाचे दर सद्यातरी वाढणे अश्यक असल्याचे ...

२० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार - Marathi News | Lakhs of cotton growers in 20 districts will lose their help | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :२० जिल्ह्यातील लाखो कापूस उत्पादक मदतीला मुकणार

पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाला केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांना ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले तर मदत मिळणार आहे. ३३ टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले शेतकरी मदतीस अपात्र ठरणार आहे. यामुळे २० जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीला मुकणार आहेत. ...

बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय : कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावणार! - Marathi News | Strategic decision to control bottleneck: Cotton trapped in cotton area! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय : कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावणार!

अकोला : बोंडअळीने कपाशीचे प्रचंड नुकसान केले असून, महाराष्ट्र व गुजरातमधील ही समस्या सारखीच आहे. गुजरातमध्ये तेथील शासनाने बोंडअळी नियंत्रणासाठी धोरणात्मक निर्णय घेत विविध उपाययोजना राबविल्या. कापूस क्षेत्रात कामगंध सापळे लावण्यासाठी अनुदान उपलब्ध के ...

बोंडअळी नियंत्रणासाठी ‘गुजरात पॅटर्न’, कृषिमंत्र्यांची माहिती - Marathi News |  'Gujarat Pattern' for control of the bottleneck, information of the farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोंडअळी नियंत्रणासाठी ‘गुजरात पॅटर्न’, कृषिमंत्र्यांची माहिती

बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी आम्ही जनजागृती, चळवळ उभारणार आहोत. त्यासाठी बोंडअळी नियंत्रणाचा गुजरात पॅटर्न राज्यात राबविणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी येथे दिली. ...