लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस

Cotton, Latest Marathi News

दारव्हा तालुक्याला हवी १८ कोटींची मदत - Marathi News | 18 crores assistance for Darwa Taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा तालुक्याला हवी १८ कोटींची मदत

यावर्षी बोंडअळीमुळे तालुक्यातील कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानीपोटी शासनाने हेक्टरी सहा हजार ८०० रूपये मदतची घोषणा केली. ...

आयात शुल्कवाढीत कापसाला सापत्न वागणूक - Marathi News | Impact of Cotton by the import duty | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आयात शुल्कवाढीत कापसाला सापत्न वागणूक

केंद्र शासनाने शेतमालाचे भाव हमीभावापेक्षा कमी होऊ नये म्हणून साखर, वाटाणा व चणा या शेतमालाच्या आयात शुल्कात वाढ करीत भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला; पण कापसाच्या आयात शुल्कात कुठलीही वाढ केली नाही. ...

रोगट कापसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांना त्वचा रोगाने ग्रासले - Marathi News | Due to diseased cotton, the laborers in the Chandrapur district suffer from skin diseases | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रोगट कापसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मजुरांना त्वचा रोगाने ग्रासले

जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. ...

कापसाच्या उत्पादनात २१ लाख क्विंटलने घट - Marathi News | Lack of 21 lakh quintals in cotton production | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापसाच्या उत्पादनात २१ लाख क्विंटलने घट

यंदाच्या खरीपात कापसावर आलेल्या बोंड अळीने कापूस उत्पादकांना चांगलेच गारद केले. या बोंड अळीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे बाजारातील कापसाच्या आवकीवरून दिसत आहे. ...

‘पायरेथ्राईड’च्या अती वापरानेही बोंडअळीच्या प्रतिकारशक्तीत वाढ, आयएससीआय व एसएबीसीचा अहवाल - Marathi News | Increased immunity for bollworm, ISCI and SABC report, with the use of 'pyrethride' overuse | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘पायरेथ्राईड’च्या अती वापरानेही बोंडअळीच्या प्रतिकारशक्तीत वाढ, आयएससीआय व एसएबीसीचा अहवाल

बोंडअळीवर प्रभावी असलेला ‘पायरेथ्राईड’ हा घटक कीटकनाशकांच्या शिफारस मात्रेपेक्षा कैकपटीने करण्यात आलेल्या फवारणीमुळेही गुलाबी बोंडअळीमध्ये या घटकाविरूद्ध ५०० पटीहून अधिक प्रतिकारक्षमता विकसित झाल्याचे इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट, मुंबई (आय ...

कापसाचे दर घसरल्याने शेतकरी संकटात - Marathi News | Due to the drop in cotton prices, the farmers suffer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापसाचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे. ...

बोंडअळी बाधित कापसामुळेच त्वचाविकाराची लागण, शेतकरी मिशन आक्रमक - Marathi News | The skin irradiation due to the affected cotton crop, the farmer's mission aggressor | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोंडअळी बाधित कापसामुळेच त्वचाविकाराची लागण, शेतकरी मिशन आक्रमक

सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतक-यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, बोंडअळीने बाधित असलेल्या कापसाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकट शेतक-यांवर ओढावले आहे. ...

बोंडअळी नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्ह्याला हवेत २०९ कोटी - Marathi News | Aurangabad district has to pay Rs 209 crore to compensate for damages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोंडअळी नुकसान भरपाईसाठी औरंगाबाद जिल्ह्याला हवेत २०९ कोटी

जिल्हा प्रशासनाने शासनाकडे बोंडअळीमुळे कापसाच्या नुकसानभरपाईसाठी २०९ कोटी ४३ लाख ३० हजार ७०८ रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. ...