वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यात कपाशीच्या झाडांची जिवंत पाने तोडून ‘लाईव्ह सॅम्पल’ अर्थात जिवंत नमुन्यांचे संकलन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ...
जिनींग उद्योजकांनी गणेश चतुर्थीच्या शुभ मूहूर्तावर कापूस खरेदीचा ‘श्री गणेशा’ केला. त्यात सर्वाधिक कापूस खरेदीचा मान येथील श्री जीजिनींग अॅण्ड प्रेसिंग ने मिळविला. त्यांनी ५ हजार ८५३ रुपये प्रति क्विंटल भाव देवून ३ हजार पाचशे क्विंटल कापूस खरेदी केल ...
बोंडअळीचे अनुदान वाटप करताना तलाठी व मंडळ अधिकारी यांनी गैरप्र्रकार केला असल्याची तक्रार तालुक्यातील भोगाव साबळे येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. ...
राज्यात यावर्षी कपाशीचा पेरा काहीसा घटला असला तरी समाधानकारक पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यातून राज्यात सुमारे एक कोटी रूईगाठींचे उत्पादन होण्याची अपेक्षा कॉटन क्षेत्रातील उद्योजक व्यक्त करीत आहेत. ...
विदर्भाच्या वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर झालेला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव सध्या नियंत्रणात आला आहे असे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यास दौऱ्यात आढळून आले आहे. ...