कापूस, मराठी बातम्या FOLLOW Cotton, Latest Marathi News
Future Cotton Market Price: लवकरच कापूस काढणीवर येणार असून आगामी काळात कापसाला काय बाजारभाव मिळेल याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. ...
Agriculture News : शेतकरी प्रतीक मारोती काकडे यांनी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरपीक घेत भरघोस उत्पादन घेण्याची आशा व्यक्त केली आहे. ...
Kapus Soybean Madat राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात २९ सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे. ...
Weekly Cotton Market : राज्यातील काही भागात कापूस वेचणीला (Cotton Production) सुरुवात झाली असून अशा स्थितीत कापसाची आवक स्थिर असल्याचे चित्र आहे. ...
Kapus Bajarbhav : खेतिया येथील बाजार समितीत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरी तेथेही अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. ...
Soybean: आधीच बाजारभाव कमी, त्यात अस्मानी संकट आल्यावर सोयाबीनचे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
यंदाच्या हंगामात सोयाबीन, कापासाची हमीभावात खरेदी होणार का? शासन काय निर्णाय घेणार वाचा सविस्तर ...
भारताने २० वर्षांपूर्वी स्वीकारलेले बीटी कॉटन तंत्रज्ञान आज कालबाह्य झाले आहे. तरीही देशातील शेतकरी हेच बियाणे वापरतात. ...