आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
अकोला : मागील वर्षीचा सरकीचा साठा मुबलक असल्याने यावर्षी सरकीची मागणी घटली आहे. परिणामी, सरकीच्या दरात प्रचंड घट झाली असून, मागील वर्षी दोन पाचशे रुपये प्रतिक्ंिवटल असलेली सरकी यावर्षी एक हजार सहाशे ते सतराशे रुपये दराने खरेदी केली जात आहे. ...
- राजरत्न शिरसाटअकोला: राज्यातील कापूस हमीदराने खरेदी केला जात नसून, बोनसची शक्यता नसल्याने येथील शेतकºयांवर शेजारच्या गुजरात राज्यात कापूस विकण्याची पाळी आली आहे. गुजरातमध्ये बºयापैकी दर असल्याने येथून दररोज एक हजार ट्रक कापूस गुजरातच्या बाजारात वि ...
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतक-यांचे हातचे पीक वाया गेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. ...
हातरुण (अकोला): वाहनात भरलेल्या २0 क्विंटल कापसाला अचानक आग लागल्याने वाहनासह कापूस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी सकाळी हातरुण येथे घडली. या आगीमुळे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ...
राज्यातील पाच नामांकित बीटी कॉटन बियाण्यांमध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार घातक असणारे घटक आढळून आले आहेत. या बियाण्यांचे उत्पादन अन्य राज्यांमध्येही होत असल्याने या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडण ...
यंदाच्या खरिपात कीड व रोगांनी पोखरलेल्या कपाशीचा उत्पादनखर्च निघणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हमीभावावर प्रतिक्विंटल 500 रूपये बोनस दिला. ...
आष्टी तालुक्यात सध्या कपाशीची वेचणी व साखर कारखान्याचा गळीत हंगामाची सुरवात एकाच वेळी झाली आहे. त्यामुळे कापूस वेचणीसाठी मजुरांची टंचाई जाणवत असून, शेतक-यांना मजूर मिळवण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...