Nagpur News रुईच्या उत्पादनाचा ठराविक आकडा सांगितला जाताे. हा ठराविक आकडा रुईचा बाजार कायम स्थिर ठेवण्यासाठी कारणीभूत ठरताे, अशी माहिती रुई व कापड उद्याेगातील तज्ज्ञांनी दिली. ...
हमीभावाने कापूस विक्रीकरिता दहा हजार ३१८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यातील तीन हजार २५६ शेतकऱ्यांनी पणन महासंघाकडे ७४ हजार १२५ क्विंटल कापसाची विक्री केली. सात हजार ६२ नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी हमीभावाने कापूस विक्रीकरिता अद्यापही कापूस आणलेला नाही. ...
Nagpur News भारतीय कापूस व रुई उच्च दर्जाची असली तरी जागतिक बाजारात भारतीय रुईला दुय्यम स्थान आहे. या रुईच्या गाठींना दरवर्षी जागतिक बाजारात इतर देशांच्या तुलनेत १२ ते १६ टक्के कमी दर मिळतो. ...