लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

संजय घरत लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव? - Marathi News |  Sanjay Ghar's Bribery Case: Pressure on the Anti-Corruption Bureau | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय घरत लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव?

लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. ...

१२ प्रकल्प अधिकाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - Marathi News | Criminal proceedings will be on 12 project officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१२ प्रकल्प अधिकाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...

गब्बर लाचखोर - Marathi News | Corruption news | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गब्बर लाचखोर

मुंबई, पुण्याच्या तुलनेत कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरे म्हणजे अनधिकृत बांधकामे, अरुंद रस्ते, बकाली, नागरी सुविधांचा अभाव वगैरे. त्यामुळे या मध्यमवर्गीयांच्या शहरांतील महापालिकेत ‘मलई’ ती काय असणार, असा कुणाचा समज होऊ शकतो. ...

केडीएमसीचे संजय घरत यांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | KDMC's Sanjay Gharat will be remanded to police custody till June 17 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केडीएमसीचे संजय घरत यांना १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत आणि त्यांच्या दोन साथीदारांना गुरुवारी कल्याण न्यायालयाने १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

नगरसेवकांचेच बेकायदा इमले, घरतांशी कुणाचा होता ‘घरोबा’? - Marathi News | The corporators had the illegal castes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवकांचेच बेकायदा इमले, घरतांशी कुणाचा होता ‘घरोबा’?

वाढता राजकीय हस्तक्षेप आणि बांधकाम व्यवसायात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नगरसेवकांची असलेली भागीदारी आणि त्यांची अधिकाऱ्यांबरोबर असलेली अभद्र युती, यात लाचखोरीला प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा आहे. ...

संजय  घरतच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन, सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार - Marathi News | Sanjay Gharat corruption news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :संजय  घरतच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची जमीन, सामाजिक कार्यकर्त्याने केली होती तक्रार

कल्याणमधील सामाजिक कार्यकर्ता सुलेख डॉन यांनी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांची मालमत्ता व दायित्व विवरण पत्र तपासणी करण्याची मागणी १९ जुलै २०१६ रोजी पालिका प्रशासनाकडे केली होती. ...

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांना अटक, आठ लाखांची लाच घेताना कारवाई - Marathi News | KDMC additional commissioner sanjay gharat arrested for bribe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांना अटक, आठ लाखांची लाच घेताना कारवाई

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त संजय घरत (५१) यांच्यासह दोघा लिपिकांना बुधवारी आठ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. ...

रेकॉर्डब्रेक लाचखोरीचे इमले! संजय घरतांच्या अटकेने खळबळ - Marathi News | Sanjay Gharat Arrrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रेकॉर्डब्रेक लाचखोरीचे इमले! संजय घरतांच्या अटकेने खळबळ

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आर्थिक परिस्थितीने डबघाईस आली असली, तरी अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी मात्र अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी लाचखोरीचे इमलेच्या इमले बांधले. तब्बल आठ लाखांची लाच स्वीकारून त्यांनी लाचखोरीचा नवा रेकॉर्ड नोंदवला. घरतांना ...