स्थानिक प्रशासनाने सिव्हील लाईन येथील नागरिकांना कुठलीही पूर्व सूचना व दवंडी न देता १७ जुलैला हा संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन घोषीत करुन सील केला. पूर्व सूचना न मिळाल्याने नागरिकांना जिवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेवता आला नाही. परिणामी आता त्यांना प ...
प्रशासन कोरोनाला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना नागरिक मात्र अद्याप बिनधास्त आहे. बाजारपेठ बंद असतानाही काही परिसरात नागरिकांचा मुक्तसंचार सुरू आहे. नागरिकांना कोरोनाचे फारसे गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. परिणामी समूह संक्रमणाचा धोका ...
सदर कोरोनाबाधित महिला नंदोरी येथील नातलगाकडे १२ जुलैला लग्नाकरिता गेली होती. तिथे एक दिवस मुक्काम केला. १७ जुलैला तिची तब्येत बिघडली. २२ जुलैला तिला हिंगणघाट येथील डॉ. मानधनिया यांच्या रूग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. रुग्णाचा रक्तदाब व शरीरा ...
एकाच दिवसात कोरोनाचे २२२ नवे रुग्ण आढळून आले असून आतापर्यंतची ही विक्रमी संख्या आहे. यापूर्वी सर्वाधिक, १८३ रुग्ण याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळून आले होते. विशेष म्हणजे, तीन दिवसात रुग्णसंख्येने ५००चा आकडा ओलांडला आहे. रुग्णसंख्या ३६८७ वर पोहच ...
CoronaVirus News & Latest Updates : अमेरिका जगभरातील सगळ्यात जास्त कोरोना प्रभावीत देशांपैकी एक आहे. दुसऱ्या क्रमांवर ब्राझिल तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. ...
राजुरा आणि गडचांदूर भागात अधिक बाधित पुढे आल्यामुळे या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. याशिवाय राजुरा येथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी राजुरा येथे डेडिकेटेड हेल्थ कोविड केअर स्थापन करून जिवती, कोरपना व गडचांदूर येथील नागरिकांना सुविधा उप ...