लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के - Marathi News | Coronary artery disease recovery rate is 89.5 percent | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ८९.५ टक्के

जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण २३६ कोरोना बाधित रूग्ण आढळले आहे. बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून येणाऱ्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळेच सातत्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग् ...

पुसदच्या शिक्षिकेचा मृत्यू, ४० नवे कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Pusad teacher dies, 40 new corona positive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदच्या शिक्षिकेचा मृत्यू, ४० नवे कोरोना पॉझिटिव्ह

गुरुवारी कोरोनाने दगावलेली ५६ वर्षीय महिला पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी आणि धुंदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका होत्या. नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांमध्ये २५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ रुग्ण पांढरकवडा येथील असून ११ पु ...

शहरात जगण्यासाठी मरणाची गर्दी - Marathi News | Death rush to live in the city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शहरात जगण्यासाठी मरणाची गर्दी

संचारबंदीच्या सात दिवसात केवळ दवाखाने व औषधी केंद्र सुरू राहणार आहे. दूध विक्रेत्यांना काही तासांची सवलत राहणार आहे. अत्यावश्यक बाबी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने गुरुवारीच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी येणारा नागपंचमीचा सण, ...

सिन्नर तालुक्यात ३११ कोरोनामुक्त - Marathi News | 311 corona free in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात ३११ कोरोनामुक्त

सिन्नर शहरासह तालुक्यात गुरुवारी २७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, चारशेचा टप्पा ओलांडल्यानंतर अवघ्या चारच दिवसात ५० रुग्ण वाढल्याने तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५२ झाली आहे. त्यापैकी ३११ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात तब्बल १७२ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू - Marathi News | In Nagpur, 172 patients tested positive, two died | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात तब्बल १७२ रुग्ण पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

जुलै महिन्याच्या प्रारंभापासून बाधितांची संख्या भयावह वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच महिन्यात १८३ रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला असताना गुरुवारी दुसऱ्यांदा रुग्णसंख्या १७२ वर पोहचली. ...

नागपुरात रात्रभरात वाढले ६८ रुग्ण - Marathi News | In Nagpur, the number of patients increased by 68 overnight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रात्रभरात वाढले ६८ रुग्ण

बुधवारी दिवसभरात १२२ रुग्ण व तीन मृतांची नोंद झाली असताना रात्री अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आलेल्या ६८ रुग्णांची भर पडली. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालात (मेयो) आणखी एका कोविडबाधित रुग्णाचा ...

कोरोनाचे रुग्ण बरे होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल - Marathi News | Gondia district tops the state in curing coronary heart disease | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :कोरोनाचे रुग्ण बरे होण्यात गोंदिया जिल्हा राज्यात अव्वल

गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा दर महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. ...

व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण - Marathi News | CoronaVirus News : Vitamin d saves countries from corona covid 19 infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :व्हिटामीन्समुळे कमी होत आहे 'या' देशातील कोरोना विषाणूंचे संक्रमण; तज्ज्ञांनी सांगितले मागचं कारण

काही देशांमध्ये शरीरातील व्हिटामीन डी च्या कमतरतेमुळे लोकांना कोरोना विषाणूच्या संक्रमणचा सामना करावा लागला.  ...