लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News : कोरोना संकट काळात अतिमद्यपान धोक्याचे!  - Marathi News | CoronaVirus News: Alcohol Dangerous in Corona Crisis! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus News : कोरोना संकट काळात अतिमद्यपान धोक्याचे! 

CoronaVirus News: गेल्या अनेक वर्षांपासून जी व्यक्ती मद्याचे अतिसेवन करत आहे. अशा व्यक्तीने साथीच्या आजारातही अतिसेवन केले तर अशा व्यक्तीना कोरोनाचा संसर्ग वेगाने होण्याची शक्यता आहे. ...

Coronavirus Pune lockdown पुण्यात काय सुरु काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर. - Marathi News | Coronavirus Pune lockdown here's the list of new restrictions for Pune.n | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune lockdown पुण्यात काय सुरु काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर.

आढावा बैठकीत काय काय ठरलं? काय आहे नवीन नियमावली ...

"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?" - Marathi News | BJP Leader Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus and Balasaheb Thackeray's Memorial | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"घरात 2 कोरोना पॉझिटिव्ह सदस्य असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला?"

BJP Atul Bhatkhalkar Slams Uddhav Thackeray Over Corona Virus : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी महापौरांच्या विधानांवरून मुख्यमंत्र्यांवरच हल्लाबोल केला आहे.  ...

"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा - Marathi News | "work with the government but But we will agitate for the public" Abu Azmi warned | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आम्ही सरकारसोबतच; पण जनहितासाठी आंदोलन करू", अबू आझमींचा इशारा

Abu Azmi : राज्य सरकार सर्वसामान्य माणसांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असेल, तर आम्ही त्याविरुद्ध निश्चितच आंदोलन करू. त्याची सुरुवात मुंबइतून होईल, असे अबू आझमी यांनी सांगितले. ...

Coronavirus Pune lockdown वर्षभर तग धरली ,आता कसं जगायचं? रेस्टोरेंट असोसिएशनचा सवाल - Marathi News | Corona virus Pune: this is final nail in coffins claim hoteliers. Demand withdrawal of restrictions. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune lockdown वर्षभर तग धरली ,आता कसं जगायचं? रेस्टोरेंट असोसिएशनचा सवाल

पुण्यातल्या अधिकच्या निर्बंधांनी रेस्टॉरंट व्यवसायिक धास्तावले. ...

CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी - Marathi News | CoronaVirus News: Vaccinate everyone above 18 years of age in the state, Nana Patole demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News : राज्यात १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस द्या, नाना पटोलेंची मागणी

Nana Patole : मास्क वापरणे, साबणाने हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टंसिंगचे पालन या त्रिसुत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले.  ...

Coronavirus Mini Lockdown in Pune: अजित पवारही प्रशासनासमोर झुकले; पुण्यात 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा - Marathi News | Corona Virus Mini Lockdown : Ajit Pawar also bowed before the administration; Mini lockdown announced in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Mini Lockdown in Pune: अजित पवारही प्रशासनासमोर झुकले; पुण्यात 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा

Coronavirus Mini Lockdown in Pune: जाणून घ्या काय आहे नियमावली, काय बंद अन् काय सुरू? ...

CoronaVirus News : KDMC चा भोंगळ कारभार! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला गर्दीतून वाट काढत गाठावं लागतंय हॉस्पिटल  - Marathi News | CoronaVirus Marathi News KDMC's mismanagement corona positive patient has to wait for hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CoronaVirus News : KDMC चा भोंगळ कारभार! कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला गर्दीतून वाट काढत गाठावं लागतंय हॉस्पिटल 

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यावर त्याला मोकळे सोडले जात असल्याचं धक्कादायक चित्र आज कल्याणमध्ये  दिसून आलं आहे.  ...