संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Remadesivir racket exposed: रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात काळाबाजार सुरू आहे. गरीब व गरजू रुग्णांना हे इंजेक्शन मिळत नाही. काळ्याबाजारात मात्र त्याची मनमानी दरात विक्री होत आहे. ...
Skylab memories : कोरोना व्हायरसची दुसरी लाट आपल्या देशात पाेहाेचली आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढल्यामुळे शहरांपासून तर गावखेड्यापर्यंत कोरोनाची भीती वाढली आहे. ...
Yawatmal news नवनवीन शोध लावत अवकाशात भरारी घेणाऱ्या मानवाला कोरोना महामारीने हैराण केले असले तरी मागास, अशिक्षित म्हणून गणल्या जाणाऱ्या कोलाम समाजाने स्वच्छता आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करीत कोरोना महामारीला कोलाम पोडाबाहेर ठेवण्यात यश म ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दैनंदिन पातळीवर चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या भीतीचा फायदा घेऊन काहीजण अफवा देखील पसरवताना दिसत आहेत. ...
आदर्शगाव हिवरेबाजार १५ मे रोजी कोरोनामुक्त होणार आहे. या गावात दोन महिन्यांत ५० जणांना कोरोनाची बाधा झाली होती. यावेळी लक्षणे असलेल्या नागरिकांची त्वरित कोरोना चाचणी, पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. तसेच ग्रामस्थांनी नियमांचे पालन क ...
Coronavirus in Maharashtra : कोरोनाकाळात भीतीमुळे गोंधळून गेलेल्या लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकारही घडत आहेत. अशीच कोरोनावरील उपचारांबाबत दिशाभूल करणाऱ्या एका खासगी डॉक्टराविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
Coronavirus in Thane : कोरोनाच्या या कालावधीतील रुग्णालयांच्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेऊन खा. केतकर, यांनी त्यांच्या खासदारकीच्या निधीपैकी अडीच कोटींचा निधी जिल्ह्यातील या दहा रुग्णालयांसाठी दिला आहे. ...