लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: राज्यात निर्बंध होणार शिथिल! लॉकडाऊन सुरूच राहणार; नवी नियमावली लवकरच - Marathi News | Coronavirus: Restrictions in the state will be relaxed! The lockdown will continue; New regulations soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: राज्यात निर्बंध होणार शिथिल! लॉकडाऊन सुरूच राहणार; नवी नियमावली लवकरच

राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन सुरूच राहील पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाशी चर्चा करतील.  ...

मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा; महापालिकेची पोलिसांत फसवणुकीची तक्रार - Marathi News | FIR against Apex Care Hospital in Miraj; Municipal Corporation reports fraud to the police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मिरजेतील अपेक्स केअर हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा; महापालिकेची पोलिसांत फसवणुकीची तक्रार

Apex Care Hospital Fraud: मिरजेतील अपेक्स कोविड हाॅस्पिटलच्या तक्रारीबाबत आरोग्याधिकाऱ्यांच्या पथकाने आठवड्यापूर्वी छापा टाकून कागदपत्रे ताब्यात घेतली होती. ...

CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त  - Marathi News | maharashtra reports 21 273 new corona cases and 425 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: दिलासादायक! राज्याचा रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर दिवसभरात ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त 

CoronaVirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ...

Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट - Marathi News | bombay high court directs to reply thackeray govt over z plus security of adar poonawalla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Adar Poonawalla: गरज असेल तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल: मुंबई हायकोर्ट

Adar Poonawalla: उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

कामात हलगर्जी केल्यास फौजदारी कारवाई करणार - जिल्हाधिकारी - Marathi News | Criminal action will be taken for negligence in work - Collector | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामात हलगर्जी केल्यास फौजदारी कारवाई करणार - जिल्हाधिकारी

Corona News In Sangli : तहसिलदार कार्यालय शिराळा येथे आयोजित करण्यात आलेल्या सद्यस्थितील कोरोना कामकाज आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. ...

मास्क विक्रीची गाडी जप्त करताच 'त्याने' वाहनापुढे घातले लोटांगण - Marathi News | Mask sales vehicle confiscated in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मास्क विक्रीची गाडी जप्त करताच 'त्याने' वाहनापुढे घातले लोटांगण

Yavatmal News : वणी शहरातील दादाजी पोटे हे लॉकडाऊन काळात दीपक चौपाटी परिसरात मास्क विक्रीचा व्यवसाय करीत होते. ...

CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२२ नवे रुग्ण सापडले; ५२ जणांना गमवावा लागला जीव - Marathi News | CoronaVirus Thane Updates: 822 new corona patients in Thane district in last 24 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus Thane Updates : ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८२२ नवे रुग्ण सापडले; ५२ जणांना गमवावा लागला जीव

CoronaVirus Thane Updates : उल्हासनगरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या २० हजार २५६ झाली. तर, ४६९ मृतांची नोंद आहे. ...

कोरोनाविरोधात लढायचे कसे?; दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात - Marathi News | Even after paying double the salary, the nurses could not found for Covid centers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाविरोधात लढायचे कसे?; दुप्पट वेतन देऊनही परिचारिका मिळेनात

कोविड रुग्णसेवेसाठी मागणी : प्रशिक्षणार्थीही रुग्णसेवेत. जिल्ह्यात कोविड साथीमुळे शासकीय कोविड रुग्णालयासह मिरजेतील खासगी रुग्णालये फुल्ल आहेत. ...