लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित - Marathi News | serials, film shooting teams migrated to Goa, Gujarat due to corona Virus lockdown | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित

मिरज, हरिपूर, कृष्णाघाट, बहे, भिलवडीतील निर्मिती थांबली, मिनी इंडस्ट्रीतील रोजगारही बुडाला ...

Lockdown in Maharashtra : "राज्यातील सरसकट लॉकडाऊन हटवला जाणार नाही, पण...." - Marathi News | lockdown extend in maharashtra in some places, rules will be relaxed says rajesh tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown in Maharashtra : "राज्यातील सरसकट लॉकडाऊन हटवला जाणार नाही, पण...."

Lockdown in Maharashtra : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील लॉकडाऊन वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...

"डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार - Marathi News | The "Decade of Maharashtra" program will discuss the challenges facing the industrial sector | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"डीकेड ऑफ महाराष्ट्र" कार्यक्रमात औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हानांवर चर्चा होणार

Decade of Maharashtra : कोविडमुळे औद्योगिक क्षेत्र मोठया आव्हानांना सामोरे जात आहे. प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याकरता उद्योग घटकांना शासनातर्फे काय विशेष प्रोत्साहने आहेत हे जाणून घेऊ शकतो. ...

प्रकोप; एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने घेतला बळी - Marathi News | Outbreak; Corona killed three members of the same family | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकोप; एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनाने घेतला बळी

Amravati news तेरा दिवसांपूर्वी वडील तर मायलेक केवळ सहा तासाच्या अंतरात कोरोनाच्या नियतीने हिरावून घेतले. दरम्यान  धामणगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप आताही कायम असल्याने सर्वांनी सतर्क राहण्याचा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. ...

CoronaVirus News: वाढता वाढता वाढे धोका! महाराष्ट्रासमोर नवं संकट; 'त्या' आकड्यामुळे चिंतेत भर - Marathi News | CoronaVirus News More Than 34000 Kids Corona Infected In May Month in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: वाढता वाढता वाढे धोका! महाराष्ट्रासमोर नवं संकट; 'त्या' आकड्यामुळे चिंतेत भर

CoronaVirus News: राज्यासमोरील अडचणींमध्ये वाढ; मे महिन्यातील आकडा वाढवतोय चिंता ...

Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन १ आठवड्यानं वाढणार?; आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Lockdown: The state government is planning to extend the lockdown in Maharashtra by one week | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Lockdown: राज्यातील लॉकडाऊन १ आठवड्यानं वाढणार?; आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra Lockdown: राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. ...

कोरोनामुळे विटा निर्मितीचा व्यवसाय ठप्प - Marathi News | Corona halts brick making business | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनामुळे विटा निर्मितीचा व्यवसाय ठप्प

Nagpur News कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात झाल्याने विटा निर्मितीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने भर टाकली असून कच्चा माल खराब झाला आहे. ...

Coronavirus: "लाॅकडाऊन उघडणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण" - Marathi News | Coronavirus: Aslam Shaikh Says,"Opening a lockdown is an invitation to Coronavirus" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: "लाॅकडाऊन उघडणे म्हणजे कोरोनाला आमंत्रण"

Lockdown In Maharashtra: मुंबईसह राज्यात किमान पन्नास टक्के नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण होत नाही तोपर्यंत लाॅकडाऊन पूर्णपणे हटविणे धोक्याचे ठरणार असल्याचे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी बुधवारी स्पष्ट केले. ...