संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
SSC EXAM 2021: Formula for 10th standard decided How to evaluate students here is all you need to knowदहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करताना त्यांचं मूल्यमापन नेमकं कशापद्धतीनं केलं जाणार? ...
गरजू व्यक्तींना मदत करण्याचा हेतू या व्यक्तींचा असेल, पण केवळ केंद्र सरकारच या औषधांचा व इंजेक्शन्सचा पुरवठा करत आहे. पण कायद्याच्या चौकटीबाहेर आपण काम करत आहोत, याची कल्पना कदाचित या लोकांना नसेल ...
Coronavirus In Maharashtra: राज्यातील आदिवासीबहुल आणि मागास समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबळींची संख्या पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट ते चारपट अधिक असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीचा अभ्यास ...
Coronavirus in Maharashtra: कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी ऑक्सिजनची बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मनमानी खरेदी झाल्याच्या तक्रारी असून, यापुढे खरेदी कशा पद्धतीने करायची, याच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून काढण्यात येणार आहेत. ...
Coronavirus: वाचणे कठीण असल्याचे सांगत डॉक्टरांनी रुग्ण महिलेस घरी नेण्यास सांगितले. त्यावेळी ऑक्सिजन पातळी होती फक्त ३८. पण जबर इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नाने मांडळच्या राजकोरबाई कोळी (५०) यांनी जिद्दीने कोरोनाशी लढत मृत्यूलाही परतवून लावले. ...
series, Cinema Shooting : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंध अधिक कडक केल्याने जिल्ह्यातील चित्रीकरणे गोवा आणि गुजरातला स्थलांतरित झाली आहेत. चित्रीकरणामुळे निर्माण होणारा रोजगार यामुळे थांबला आहे. ...
Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका विदर्भातील आदिवासीबहुल जिल्ह्यांना बसला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येसोबतच मृत्यूची संख्या तीन ते पाच पटीने वाढली. ...