लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा - Marathi News | after three months the number of patients crossed the 100 mark in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा

गुरुवारी १३१ कोरोनाबाधितांचे निदान... ...

कोरोना पसरतोय, रुग्णसंख्येत मोठी वाढ!; महाराष्ट्र, दिल्लीत चढता आलेख; २४ तासांत ७,२४० नवे रुग्ण - Marathi News | Corona is spreading, huge increase in the number of patients !; Ascending graph in Maharashtra, Delhi; 7,240 new patients in 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना पसरतोय, रुग्णसंख्येत मोठी वाढ!; महाराष्ट्र, दिल्लीत चढता आलेख

Corona :  देशात गुरुवारी ९९ दिवसांनी तब्बल सात हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले असून, १११ दिवसांनी पॉझिटिव्हिटी दर दोन टक्क्यांवर गेला आहे. ...

CoroanaVirus : चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus latest news 2813 new cases reported in maharashtra in last 24 hours know about the nation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या लाटेचा धोका वाढतोय! राज्यात कोरोना संक्रमनाचा वेग वाढला, 24 तासांत 2,813 नवे रुग्ण

सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल 79,01,628 एवढे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर 1,47,867 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

कोरोनावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा नितीन राऊतांवर नेम; म्हणाले... - Marathi News | chandrashekhar bawankule criticize nitin raut over his statement on corona cases in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा नितीन राऊतांवर नेम; म्हणाले...

दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्षेप घेतला आहे. ...

नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट - Marathi News | Corona will also be tested at Nagpur Airport, Railway Station, Market, Malls, Vegetable Market | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स, भाजी बाजारातही होणार कोरोनाची टेस्ट

Nagpur News विमानतळ, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, मॉल्स व भाजी बाजारातही कोरोनाची टेस्ट करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले. ...

सावधान! नागपुरात तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचे २५ रुग्ण - Marathi News | Be careful! In Nagpur, for the first time in three months, 25 corona patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावधान! नागपुरात तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच कोरोनाचे २५ रुग्ण

Nagpur News गेल्या २४ तासामध्ये नागपूर जिल्ह्यात २५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्येत वाढ झाल्याने प्रशासन ‘अलर्ट’वर आले आहे. ...

Coronavirus: काळजी घ्या! राज्यात कोरोनानं पुन्हा वेग पकडला; नव्या व्हेरिएंटचाही रुग्ण आढळला - Marathi News | Coronavirus: 1881 new COVID cases & 878 recoveries in the state;BA.5 variant detected in a 31-year-old woman from Pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळजी घ्या! राज्यात कोरोनानं पुन्हा वेग पकडला; नव्या व्हेरिएंटचाही रुग्ण आढळला

राज्यात मागील २४ तांसात ८७८ रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. राज्यात रिकव्हरी रेट ९८.०२ टक्के इतका आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी मास्क बंधनकारक होणार; नागपुरातील शाळांनी घेतला निर्णय - Marathi News | Masks will be mandatory for students; The decision was taken by the schools in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांसाठी मास्क बंधनकारक होणार; नागपुरातील शाळांनी घेतला निर्णय

Nagpur News नागपुरातील बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांसाठी मास्क बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...