Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Maharashtra : राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: एका 12 वर्षीय चिमुकल्याने मृत्यूवर मात केली आहे. कोरोनासह त्याने संकटांवर मात करत यशस्वीरित्या लढाई जिंकली आहे. ...
Coronavirus: कोरोना विषाणू काही दिवसांमध्ये मानवी शरीरातील मेंदू, हृदय आणि इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच तिथे अनेक महिन्यांपर्यंत राहू शकतो, अशी माहिती यूएस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामधून समोर आली आहे. ...
Corona Vaccination : पंतप्रधानांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा लेखाजोखा देशापुढे मांडला, हे बरे झाले. कारण, दुसऱ्या लाटेवेळी आपली यंत्रणा, केंद्र व राज्यांमधील सरकारे गाफील राहिली. ...
Omicron Variant : महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या सर्वाधिक १४१ असून त्यानंतर गुजरात, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांचा क्रम लागतो. महाराष्ट्रात रविवारी ३१ ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण आढळले. ...