Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
पंचवटीतील केबीएच दंत महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहातील तब्बल १७ विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाची भीती पसरली आहे. ...
Corona Virus Omicron variant : मुंबईत सध्या 9 कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले असून 203 इमारती सील करण्यात आल्या आहेत. येथे ज्या वेगाने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे, ते पाहता कंटेन्मेंट झोनही वाढतील आणि अनेक इमारतीही सील केल्या जाऊ शकतात. ...
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे 'दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान'नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...