Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Health Insurance cover Omicron: ओमायक्रॉनमुळे रुग्ण गंभीर होत नसला तरी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. यामुळे ओमायक्रॉनची लागण झाली तर तुम्हाला तुमची विमा कंपनी आरोग्य विम्याचे पैसे देणार की नाही, याबाबत आता इरडाने माहिती दिली आहे. ...
Rajesh Tope: महाराष्ट्रात चाळीस टक्के बेड रुग्णांनी व्यापल्यावर आणि ऑक्सिजनची मागणी ही दररोज ७०० मेट्रिक टनांवर पोहोचल्यावर आम्ही राज्यात लॉकडाऊनचा विचार करणार असल्याचेही आपण केंद्रीय मंत्र्यांना सांगितले असल्याचेही टोपे म्हणाले. ...
corona virus Variant IHU Found: जगभरात गेल्या महिन्यात ओमायक्रॉनमुळे (Omicron) दहशत पसरली होती. परंतू हा व्हेरिअंट फक्त वेगाने पसरतो, जास्त गंभीर करत नाही, हे समजल्यामुळे थोडा दिलासा मिळालेला असताना आता नव्या व्हेरिअंटने पुन्हा टेन्शन वाढविण्यास सुरु ...
Coronavirus New Variant: दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसरी लाट धडकण्याची शक्यता आहे. ...