Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
कोरोनाची तिसरी लाट नुकतीच ओसरली असली तरी अद्याप शासनाने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात दिसून येतात. आता, लग्नकार्य, धार्मिक सणसमारंभांना परवानगी देण्यात येत आहे ...
कोरोनावर हाती आलेल्या लसींमुळे तिसऱ्या लाटेला आपली मुळे मजबूत करता आली नाहीत. मात्र, प्रादुर्भाव वाढला व या लाटेतही कित्येकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून प्रादुर्भाव असलेली तिसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. यामुळेच ...
जिल्ह्यात रविवारी (दि.२०) कोरोनाबाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकड्यात अर्थात ८९ तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९८ होती. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८८८७ पर्यंत गेली आहे. ...
Queen Elizabeth:राणीचा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांनाही कोविडची लागण झाल्याचे आढळून आले होते.प्रिन्स चार्ल्स यांनी कोविडची लागण होण्याच्या दोन दिवस आधी विंडसर कॅसल येथे राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली होती. ...