Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: लोक खाण्यापिण्याच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र संतप्त जनतेपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्याऐवजी चीन त्यांना ‘इशारा’ पाठवत आहे. ...
नागरिकांनी गाफील न राहता कोविड प्रतिबंधक वर्तन स्वयंस्फूर्तीने कायम ठेवले पाहिजे. मुखपट्टी (मास्क) चा स्वेच्छेने किमान गर्दीच्या ठिकाणी उपयोग करणे, सुरक्षित अंतर राखणे, हातांची स्वच्छता आदी नियमांचे पालन केले पाहिजे. ...
Rhinovirus symptoms: ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दोन्ही व्हायरसमधील फरक समजण्यासाठी गाईडलाईन जारी केली आहे. याद्वारे लोकांना जागरुक केले जात असून ही महामारी रोखता येऊ शकते. ...