Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Omicron Variant : ओमायक्रॉनची चीनच्या वुहानमध्ये सापडलेल्या पहिल्या व्हेरिएंटशी देखील तुलना केली गेली. तसेच, इटलीमध्ये कहर करणाऱ्या B.1 व्हेरिएंटसोबतही तुलना करण्यात आली. ...
Omicron Variant In India: ही पथके राज्यांमध्ये तीन ते पाच दिवस तैनात राहतील आणि राज्याच्या आरोग्य अधिकार्यांशी जवळून काम करून परिस्थितीचे आकलन करतील आणि उपाययोजना सुचवतील. ...
राज्यातील पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती उत्तम आहे. मात्र, आदिवासीबहुल क्षेत्रात असलेल्या भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य होते. मे महिन्यात आलेसूर येथे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने शिबिर लावून लसीकरणासाठी आवाहन करण्यात आले. तरी क ...
बैठकीद्वारे जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, महसूल यंत्रणा यांसह अन्य सर्व यंत्रणा समन्वयाने कार्यरत झाल्या. शनिवारी जिल्ह्यात १९१ ठिकाणी लसीकरण शिबिर आयोजित केले. भंडारा येथे १० ठिकाणी लसीकरण शिबिर पार पडले. अड्याळ, कोदुर्ली, चनेवाडा, ...
PM Modi on Omicron : सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे. असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी, आता आपण 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारी 2022 पासून ल ...