Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Vaccination In India: कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर हे ९ ते १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. भारताच्या लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये Covishield आणि Covaxinच्या डोसांमधील अंतर किती असावे याबाबत अभ्यास केला जात आहे. त ...
Omicron Variant In India: दक्षिण आफ्रिकेप्रमाणे भारतातही बहुतांश लोकांमध्ये याचा सौम्य संसर्ग दिसून येईल, असा दावा ओमायक्रॉन व्हेरिएंटला पहिल्यांदा जगासमोर आणणाऱ्या डॉक्टर एंजेलिके कोएट्झी यांनी हा दावा केला आहे. ...
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी आणि शनिवारी केलेल्या चाचणीमध्ये याच विद्यालयातील आणखी 52 विद्यार्थ ...
अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालय येथील एका शिक्षकासह १९ विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ज्या ४१० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली त्यांना घरी न सो ...
schools : ओमायक्रॉनचा संसर्ग आणि रुग्णसंख्या हळूहळू वाढत असल्याने भीती वाढत असली तरी तूर्त शाळा बंद करण्याचा विचार नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. ...