Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
विदेशातून विमान अथवा कुठल्याही मार्गाने शहरात दाखल होणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. असे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत. ...
Sourav Ganguly corona Positive: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) झाला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सौरव गांगुली हे कोलकातामधील वुडलँड रुग्णालयात दाखल आहेत. ...
Coronavirus : मुंबईत ओमायक्राॅनचे ७४ रुग्ण आढळले असून, ३४ जणांना डिस्चार्जही मिळाला आहे. या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याचे दिसून आले. त्यामुळे ओमायक्राॅन विषाणू घातक नसला तरी त्याचा झपाट्याने प्रसार होत आहे. ...
Coronavirus: सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा घेऊन खाटांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात २८० खाटा होत्या, आता तिथे ३२० खाटा आहेत. ...
Corona Vaccination : या मुलांना ३ जानेवारीपासून लस देण्यास सुरुवात होईल. कोविन ॲपवर नावनोंदणी करणाऱ्याने यापूर्वी नऊ ओळखपत्रांपैकी एखादे ओळखपत्र सादर करायचे होते. ...
Omicron Variant : ओमायक्रॉन हा स्वत: कमी घातक आहे का? अतिरिक्त डोससह लसीकरणयुक्त गंभीर आजार असलेले लोक यापासून सुरक्षित आहेत का? याचे प्रत्येकाला उत्तर हवे आहे. ...