Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात कोरोनाचे 80 लाख रुग्ण येऊ शकतात आणि 80 हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती महाराष्ट्र सरकारने व्यक्त केली आहे. ...
सद्यस्थितीत शहरात कोरोनाचे ४६४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यांपैकी २२८ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तर २३६ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत २७९२४८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर शहराच्या हद्दीतील ४५२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २७४९८९ जण कोरो ...
आतापर्यंत परदेशातून शहरात आलेले व त्यांच्या संपर्कातील अशा १६१८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील १५०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. परदेशातून आलेले ३८ तर त्यांच्या संपर्कातील २८ जण पॉझिटीव्ह आले. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ९,१७० नव्या रुग्णांची भर पडली आहे. ...
Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ६ हजार ३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल हाच आकडा ५६३१ इतका होता. ...
Corona Virus New Symptoms : ब्रिटनमध्ये गेल्या एका आठवड्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून २ लाख ३० हजार पार झाली आहे. इतरही काही देशांसोबत भारतातही कोरोनाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. ...