Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. दोन दिवसात आकडे दुप्पट होत आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण राज्यात लॉकडाऊनचा सध्या कोणताही विचार नाही. केवळ निर्बंध आणखी कठोर करण्याबाबत सरकार काम करत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे य ...
Mrunal Thakur tested corona positive : अभिनेत्री मृणाल ठाकूर हिलाची कोरोनाची लागण झाली आहे. मृणालने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून याची माहिती दिली. मृणालने सांगितलं की, तिच्या कोरोनाची हलकी लक्षणे आहेत. ...
Biometric Attendance : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने १ जानेवारी २०२२ पासून बायोमेट्रिक हजेरीप्रणाली पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना व ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आ ...
Coronavirus : राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. ...